Find the Latest Status about आवडली कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडली कविता.
Swati Mahendra Jadhav
🤷🏻♀वेळ थोडा दे जरा🤷🏻♀ सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐका ना साजना काम काम करतोस दिसभर वाटू दे आमच्याबद्दल कणभर💑 सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना सारे करतोस तू तुझ्या प्रेमासाठी पण वेळ निघेना आपल्या एकमेकांसाठी 💑 सख्या रे साजणा सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना जाऊ आपण लांब सख्या फिरुनी येऊ दाही दिशा तुझ्या समवेत कसा दिवस होईल माझा साजरा तू साथीला आणि मी तुला हात हाती मी धरिला 👫 सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना दूर असा एकांत मिळावा तुझ्यासवे मी प्रिया बोलण्याचा लाभ घ्यावा कुणी विचारू नये आपल्याला खूप गोष्टी सांगेन प्रिया मनातल्या झुरते तुझ्यासाठी मी रे ऐक ना राजसा सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना प्रेम आमचे तुझ्यावरी रे सदा राहील सारे आमच्यासाठी करतोस साथ तुला मी देईन वाटत असते कधीतरी एकमेकांसाठी जगावे पण समजून घेते तुला काम तू करावे सख्या रे साजणा सांगते मी तुला स्वतःसाठी वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना साजना 😘😘 ही कविता माझ्या सर्व मैत्रिणींना आपल्या नवऱ्याकडून जास्त वेळ मिळत नाही आणि मग कुठेतरी भावना अशा होतात पण आपण तरीही त्यांना समजून घेत असतो आणि त्या सर्वांसाठी ही माझी कविता आहे थँक्यू😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 (कवियत्री : स्वाती महेंद्र जाधव) माझी स्वरचित कविता आहे # आवडली तर नक्की लाईक करा.शेअर करा pls.
Tushar Khandare
भांडण तेव्हाच होतं जेव्हा त्रास होतो आणि त्रास तेव्हाच होतो जेव्हा प्रेम होतं... माझी कविता आवडली अशेल तर नक्की like & comment करा.....☺️ thanks you
Mahesh Pendpale
पत्र माफ कर मी तुझा खूप छळ केलाय हवतर मला शिक्षा दे तुझा तो हक्क आहे तुझं प्रेम नाकारण्यास ना दबाव ना मजबूर आहे पण जगण्यासाठी संघर्ष हा एकच पर्याय उरला आहे या इस्मानी इथल्या रस्त्या रस्त्यावर जात पात प्रेम गरिबी या वरून माझी विटंबना केलीय या विटंबने विरुद्ध विद्रोही झालो तरच जगलो म्हणून प्रेम नाकारून संघर्ष स्विकारलोय आता या विद्रोहाचे दगड मला या इसमाच्या मस्तकात मरायचेत कदाचित एक तुलाही असेल तो लागण्याआधी माफी व शिक्षा मागतोय ती दे नंतर तुला मेहेरबान होऊ देणार नाही महेश पेंडपाले 9049494678 आवडली तर नक्की like करा....
Gayatri Modhave
बघताच ती आवडली! नजरा चोहीकडे फिरत होत्या, अचानकपणे ऐका ठिकाणि विसावल्या आता, पापण्यांची लवलवाट स्तिरावली होती, तिची सुंदरता नजरेत बहरली होती. पायातले पैंजण,हातातल्या बांगड्या, नाकातील नथ, माथेवरील चंद्रकोर, सगळंच तीला ऊठुन दिसतं होत, जणू तो साज तिचीच वाट बघत होत. तिच्या कडे कोणीच बघू नाही असा मंनी मोह होता, कारण बघताच ती कोणाला ही आवडेल , अशी मोहक ती अन् तीचा पेहराव साज होता. बघताच ती आवडली होती, मनामध्ये माझ्या अता रुजली होती. ©Gayatri Modhave #बघताच ती आवडली! #पेहराव #सुंदरता
SP
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख उडून सारे शहर फिरावे.... असं वाटते उडत राहावे फुलपाखरू होऊन बाग फिरावे त्याचे काही रंग घेऊन जीवनही रंगून जावे.... असे वाटते उडत रहावे पाखरू होऊन रान फिरावे पाहता सौंदर्य वनाचे मन गहिवरून यावे.... असे वाटते उडत रहावे सारंग होऊन जग फिरावे पाहता साऱ्या डोंगर दऱ्या छोटे छोटे ते क्षण टिपावे असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉
supriya Teltumbde
Kalyani Sonawane