Find the Latest Status about राजर्षी शाहू महाराज जयंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजर्षी शाहू महाराज जयंती.
Shailesh Hindlekar
२६ जून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती.
Lokesh Late
राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त विषय:- राजर्षी शाहू वसा आणि वारसा मांडणी- लोकेश लाटे Fb Live- छात्रभारती महाराष्ट्र वेळ- सायंकाळी 6.00 वाजता राजर्षी शाहू महाराज
AnishaDodke
कविता :शाहू महाराज दलितांचे ते कैवारी होऊन गेले आंबेडकरांना ते घडून गेले प्रेरणा घेतली भीमाने देशाला ते घालूनी गेले..! अस्पृश्यतेचे भेद ते नष्ट करुनी गेले जातीभेद होऊनी जावी म्हणून सत्यशोधक हॉटेल बांधुनी गेले..! मराठा तो समाज विसरुनी अस्पृश्यतेच्या हॉटेलचे दार शिरूनी गेले...! विटाळ विसरुनी चहा पिऊन गेले मानवतेची जात या लोकांना दाऊनी गेले...! गोर गरीब जनतेला शिक्षणास मदत करीत गेले मानवतेसाठी लढणारे ते दलित वस्तीतले राजे ते होऊनी गेले..! फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे नेत गेले शेतकऱ्याचे राजे ,लोकराज्य, आरक्षणाचे जनक ते राजश्री शाहू हे साऱ्या जगात नाव पेटून गेले...! कवयित्री:अनिशा दिलीप दोडके ©AnishaDodke शाहू महाराज #Rose
shabdaveer
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2020 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2020|
Hitesh Patil
विचारा ................; सिंहाला जन्माला घालण्याचं भाग्य काय असत ते शिवनेरीला , आरंभ कसा केला जातो हे तोरणा गड़ाला , तह कसा झाला " ज्वलंत साक्षीदार "पुरंदराला , बोट कशी कापली हे लाल महालाला , सौंदर्य कसं असत तर पहा सिंधुदुर्गाला , आलिंगन कसं असत ते विचारा प्रतापगडाला , महत्वकांक्षेची उंची कशी असते तर पहा राजगडाला , कर्तृत्वाचा विस्तार पहायचा असेल तर भेट द्या रायगडाला . -एक मावळा @hitzWrites छत्रपति शिवाजी महाराज जयंती 🙏