Find the Latest Status about रावण शिव पूजा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रावण शिव पूजा.
Vishal Chavan
शिवपूजा... आज पुन्हा मंदिरात जायचं, बेल फूल शिवाला वहायचं.. बघायचं त्याच्याकडे, पण त्याच्यात तिलाच बघायचं... भक्तिभावाने भस्म घेऊन, शिवाला लेप करेन... काळ्या भस्माला लाल कुंकू समजून, तिला स्मरेन... आज मंदिरात गेल्यावर, मी त्याला सांगणार आहे.. आता जेव्हा इथं येईन, आम्ही जोडीनेच येणार आहे... मला माहिताय, तुला मी चढवलेला शृंगार आवडतो.. आम्ही दोघांनी केलेल्या पूजनाने, तू अजरामर होणार आहे... Vishaal/Aadinaath 19-07-21 . ©Vishal Chavan #शिव #पूजा