Nojoto: Largest Storytelling Platform

New एकजुटीने पेटलं रान गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकजुटीने पेटलं रान गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकजुटीने पेटलं रान गाणे.

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

लुईचे रान

read more
येथे ओशाळले समीकरण
येथेच मावळले राजकारण।।धृ।।
पेरलेल्या अभिलाषा
उगवलेल्या  नवीन आशा
आताच पुन्हा नाही  दशा
रणनीती  ही पांढरपेशा
टोपयांचेच झाले सत्तांतरन
येथेच ओशाळले समीकरण।।१।।
आर्थिकतेचे  माही ज्ञान
समाजमनाचे नसे भान
सत्तेच्या कडीपत्त्याचे पान
 जणू सोळाव्या लुईचे रान
आराजकतेचे जीवबंधन।।२।। लुईचे रान

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

vidya,s world

मन माळ रान... #SAD #poem

read more
मन माळ रान..
ओलावा शोधत फिरते..
स्वार्थी या जगात..
निस्वार्थ नजर एक शोधते..
कित्येकदा फसते ..
घायाळ होऊन बसते..
तरीही नव्या उर्मिने पुन्हा..
वाऱ्यावर सैर पळते..


मन माळ रान...
ओलावा शोधत फिरते..
जुळते अन् जुळवून घेते..
ममतेसाठी झुरते..
प्रेमासाठी आसुसते..
कधी वेडे ,कधी शहाणे..
करते कित्येक बहाणे..
कधी हळवे हळवे..
कधी शीळे हून कठोर..
रंग मनाचे आगळे...
आपलेच हे तरीही..
आपल्याहून वेगळे..


मन माळ रान..
ओलावा शोधत फिरते..
स्वार्थी या जगात..
निस्वार्थ नजर एक शोधते..


             .... विदया

©vidya,s world मन माळ रान...

#SAD

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more
mute video

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more
mute video

Urmila Milind

मराठी गाणे 🎶व माझा आवाज 🎤

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile