Nojoto: Largest Storytelling Platform

New काळजाच्या तुकड्याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळजाच्या तुकड्याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळजाच्या तुकड्याला.

    LatestPopularVideo

Suhas Athawale

आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; म #roseday #मराठीकविता

read more
आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
मार्केट यार्ड जरी होत लांब;
तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब,
पायपीट प्रवास करून आला मला घाम...,

आठवतोय माझं तो गुलाब;
मिळवली जवळीक जि होती माझिया पासून लांब,
काळजाच्या कोपऱ्यात आजही ताजा आहे तो गुलाब,
ज्याने सोडविला गुंता; तुझ्या माझ्या नात्यात...,

सांभाळून ठेवलाय आठवणीत; मि तो गुलाब;
आणता-आणतां फुटला होता मला घाम...,
मार्केट यार्ड तर होत ना लय लांब...!!
आज हि आठवतो तो आठवणीतील;
तुझ्यासाठी आणलेला तो गुलाब!

©Suhas Athawale आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
म

Satishsingh Malve

शेर टांगता आली न भिंतीवर घराच्या एक प्रतिमा काळजाच्या आत होती - © सतिशसिंह मालवे 9527912625 #Shayari

read more
टांगता आली न भिंतीवर घराच्या
एक प्रतिमा काळजाच्या आत होती
-© सतिशसिंह मालवे

©Satishsingh Malve शेर
टांगता आली न भिंतीवर घराच्या
एक प्रतिमा काळजाच्या आत होती

- © सतिशसिंह मालवे
9527912625

Guruprasad

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हा

read more
शिक्षक म्हणजे? 





read captured शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हा

sandy

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

read more
 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय

vishnu thore

सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे

read more
सोड आता वेदनांचा गाव तू

काळजाच्या ने किनारी नाव तू


येत नाही सोबतीला फारसे

बेनकाबी होत जाती आरसे

बाळगावा का उराशी घाव तू


ही कुणाची साद येते लाघवी

अंतरीचा घाव सारा जागवी

आसवांनी घे दवाचा ठाव तू...
                               - विष्णू थोरे,चांदवड.(नाशिक). सोड आता वेदनांचा गाव तू

काळजाच्या ने किनारी नाव तू


येत नाही सोबतीला फारसे

बेनकाबी होत जाती आरसे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile