Find the Latest Status about पाण्यात पडशील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्यात पडशील.
Dk Patil
Kunal Salve
प्रे म मलाच नाही तुलाही करायचंय मा झं तुझ्यावर मनापासून असलं जरी त सं तुला स्वतःहुन नाही सांगायचं तु लाही एक मन आहे ते मला पाहायचंय ही त माझं तुझ्यातच आहे पण प रकं तुला नाही करायचंय ड गमगनं नसतं प्रेमात शि रजोर पण नसतं व्हायचं ल य पकडली की फक्त प्रेमच प्रेम गुणगुणायचं ! प्रेमात तुही पडशील ! #yqtaai #yqdidi #yourquote
Komal Pardeshi
अल्पेश सोलकर
बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता... तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार खरं सांगू ..! लाटेलाही तुझा स्पर्श हवा होता... आता नाही हा...! ...बस आता..! तुझे पुरे झाले खरं सांगू ...! दोघांना एकच बर्फाचा गोळा हवा होता... बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता... तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार खरं सांगू ..! लाट
somnath gawade
संथ पाण्यात प्रतिबिंब शोधत बसतो. आतल्या गहऱ्या मनाचा तळ शोधत राहतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
dhanashri kaje
संत पाण्यात नाव हकते प्रेमाची तुझ्या किनाऱ्यावर येऊन विसावते जराशी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
_suruchi_
नात्यां पलिकडची नाती... 1. भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. ...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची... (Read caption) ©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह
yogesh atmaram ambawale
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा. आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला, चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा. कागदाच्या होड्या चालवी कुणी, तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा. घेतात मजा भर पावसात, विज चमकता लगेच घरात पळतात. घाबरतात विजेचा गडगडाट झाला की, काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात. येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात, कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा
yogesh atmaram ambawale
प्रतिबिंब पाण्यात असो किंवा आरशात, फक्त आपले बाह्य रूप दाखवते, खरी प्रतिमा आपली आपल्या विचारात असते, जनसामान्यांच्या नजरेत जी दिसते. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रतिबिंब... #प्रतिबिंब1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
yogesh atmaram ambawale
ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो. कोसळतो मुसळधार पाऊस,मातीला सुगंध देऊन जातो. कोसळणाऱ्या पावसात,मग चिंब चिंब भिजू वाटे. आठवण येते तेव्हा सखीची,पावसात मग तिला भेटू वाटे. कोसळणाऱ्या पावसात,मग नानाविध घटना घडतात. कोसळणाऱ्या पावसाचे,बरसणाऱ्या धारांचे, वेगवेगळे आवाज येतात. कुठे बेडक डराव डराव करतात, तर कुठे लहान मुलं, बरसणाऱ्या पाण्यात होड्या बनवून सोडतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes