Find the Latest Status about star trek quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, star trek quotes.
suwarta
मी हे करेनच किंवा मी हे करुनच दाखवेन. असे म्हणणारे असतात तार्या सारखे स्वयंप्रकाशीत. आणि मी हे कसे करू? मी हे एकटेच कसे करू? माझ्याकडून हे होणारच नाही. असे म्हणणारे असतात ग्रहासारखे.... आपण ठरवायचे आपल्याला कोणा सारखे व्हायचेय. 🌹आपला दिवस शुभ होवो.🌹 ©suwarta #Star