Find the Latest Status about ashana sule education from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ashana sule education.
Priyanka Raje
कुडाची असली तरी मिळते सुख झोपडीत माझ्या भाकरीच्या तुकड्याने भरते पोट... ऊन,वारा, पावसा पासून मिळतो आधार... कष्टाचे होते चीज... फाटक्या बरदानावरही मिळते झोप... मुलं बाळ कारभाऱ्यासंग सुखाचा संसार या झोपडीत माझ्या.... ©प्रियांका राजे Sanket Sule
Priyanka Raje
आकाशात तारे जमले होते तेव्हा... स्वप्नात माझ्या आला होतास तू तेव्हा... गुलाबी थंडीत झोप गेली होती लागून... होतास तू माझ्या बाजूलाच तेव्हा... हात तुझा माझ्या केसात अडकलेला... जाग आली मला झोपेतून तेव्हा... चांदण्यात रमायचे राहूनच गेले... डोळे उघडताच उजाडून गेले तेव्हा... स्वपनाच्या दुनियेत जगायचे होते... पण मनातली चिंता खुणावत होती तेव्हा... Sanket Sule