Find the Latest Status about सांग भरतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांग भरतो.
प्रकाश साळवी
फुलांचा बाजार येथे !! ------------------------ भरतो फुलांचा बाजार येथे भरतो मनाचा आजार येथे! ** नसतो फुलाला अधिकार येथे रोजच होतात बलात्कार येथे ** सुगंध ही नव्हता पिकला अजून तरीही गंध पहा लूटणार येथे ** ते दू:खही थोडे रडून गेले कोणासाठी आता रडणार येथे ** कुस्करल्या कळ्या कितीतरी कसले दू:ख जळणार येथे ** वासनांची भरली मंडई ही पहा फुलांना आता विकणार येथे ** प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे २३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!