Find the Latest Status about गालावर खळी डोळ्यात धुंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गालावर खळी डोळ्यात धुंदी.
vaishali
तुझ्या गालावरची खळी मनाला माझ्या भावते बुडतो तुझ्या प्रेमात मी मन तुझ्यामागे धावते तू हसताना जणू शब्दफुलें वाहते का अशा नखऱ्यानी जीव माझा जाळते गालावर खळी
Manas Joshi
धूंद झाला सूर्य आज, सूना झाला चंद्रमा. धुंद झाली पल्लवी अन् धुंद झाला कारवा. धुंदी.
प्रकाश साळवी
डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून गेले ** आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले ** बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले ** शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले ** आता कुठवर हे सारे साहून जावे कसे ! शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले ! ** अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबाईल: ९१५८२ ५६०५४ डोळ्यात आसवांना ...!
vishnu thore
अक्षरचित्र -धुंदी कवी -ज्ञानेशवर भामरे शिरपूर,धुळे.