Find the Latest Status about परतीचा पाऊस कधी येणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीचा पाऊस कधी येणार.
royal_shetkari
Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿 ©royal_shetkari #snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱#नश
#snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱नश
read moreMayuri Bhosale
कधी कधी....🤷 कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋 बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू. कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️ बंधन सारे मोडून फिरेन मोकळ्या आकाशी. कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊 प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️ मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर. कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून. ©Mayuri Bhosale #कधी कधी...
#कधी कधी...
read moreMayuri Bhosale
☔☔पाऊस ☔☔ खिडकीतून बाहेर डोकावताना🫣 हळूच मी पाहिला पाऊस गोड हसताना 😄 हातामध्ये होता वाफाळलेला चहाचा कप ☕ धो धो पावसात झाडे मात्र गाल फुगवून होती गप्प 🌳🤐 मनी विचार आला की आपण पावसाचे थेंब असतो तर 💧 सगळीकडे मन धुंद फिरूनी गाण्यांचे झालो असतो सूर 🎶 पाऊस म्हणजे खरंच किती शांत हिरवा निसर्ग 🏞️ अनुभवलेल्या आठवणींचा डोळ्यातील जणू स्वर्ग🌫️ ©Mayuri Bhosale पाऊस ☔☔
पाऊस ☔☔
read more