Find the Latest Status about गरळ येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरळ येणे.
Santosh Jangam
Komal Pardeshi
Sangeeta Kalbhor
मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा हो हे असेच चालायचे निरंतर इथे माणसांचे नावापुरतेच गराडे जिथे साथ द्यायची येताच वेळ धूम ठोकतात नको ,नको तिथे अगदी गरळ ओकतात खरे काय नि खोटे काय सगळांच प्रश्न वाचेत असला तरी असत नाही कृतीत कृष्ण सावरावं स्वतःला अन् आवरावं भावनांना का उगाचं पुन्हा पुन्हा कुरवाळावं घावांना संपणार ना छळ अन् छळणारा माणूस माणसंच सगळी माणुसकीचा ना मागमूस..... मी माझी..... 15/05/2023 ©Sangeeta Kalbhor #boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा
Supriya Yewale
माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय सुंदर विचार असायला हवा ती व्यक्ती अशी असावी ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी अशी व्यक्ती येणं गरजेचे असते ©Supriya Yewale #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते
jagruti vagh
होळी रे होळी तिला नेवैद्य घाला पूरण पोळी सर्व जणी स्वस्थ आरोग्य साठी तिला ओवाळी अर्पण होते तिला खुप सारी नारळी दूसर्या दिवशी तिला पाणी देऊन शांत करतात सकाळी स्वस्थ आरोग्र्य ,सुख आणि शांती ची प्रतीक आहे ही होळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaa
अल्पेश सोलकर
मी उडवल्या कितीही कथित गोष्टी.. तुझा दुप्पटा घसरणे, बिथरणे .. वगैरे वगैरे... तुझा केस शृंगार न्याहाळतांना... तुझे लाजणे, खळी येणे, मुरकणे..वगैरे वगैरे... ऐक ना..! तीही भेटली होती, इथेच घाईत.. तुझे रागावणे, अबोला धरणे, मनवणे..वगैरे वगैरे... मी उडवल्या कितीही कथित गोष्टी.. तुझा दुप्पटा घसरणे, बिथरणे .. वगैरे वगैरे... तुझा केस शृंगार न्याहाळतांना... तुझे लाजणे, खळी येणे, मुरकणे..
अल्पेश सोलकर
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
Manasi Ghatge
पुरणाची पोळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaa
Vinod Umratkar
होयी रे होयी (एक वऱ्हाडी कविता) 👇👇👇👇👇 पूर्ण कविता खाली वाचा 👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला। म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला। लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार। किती द