Find the Latest Status about आलोय मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलोय मी.
Secret Quotes
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय, सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच, हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको ते नसत केलं, जरी काही भाग होत करण पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही, काही नाही उरले अजून या जीवनात तसेही, काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज
Secret Quotes
उगाच माझे बोलल्यावर तोंड दिसते तुम्ही नीट आई घालायला पाहिजे होती, मी तर नाही बोलत ना रोज, मग का हे रोज रोज एवढी महत्वाची झालेत का तुम्हाला ही मैत्री,, मैत्री वर बोलायला सुद्धा भीती वाटत आहे मला, माझ्या पासुन दूर राहिले तुम्ही पण विचार पण नाही करू शकत, जग काय बोलत असेल आणि ते पण माझ्या समोर बोलले आहेत ना, एकाचा गैरसमज असेल पण आज जगाचा पण खूप मोठा आहेत, उगाच नव्हतं दूर करत मी काही गोष्टी पासून तुम्हाला, तिथे मी वाईट ना, थोडी लाज असली पाहिजे उगाच बोलायला नका लावू मला एवढं पण ना समज नसावा कोणी, मी वेडा होतो का का पागल होतो ज्या व्यक्ती पासून दूर नाही राहू शकत तरीही जगा मुळे दूर केले, आणि तुमच्या भरोश्यावर सोडले ते नातं वेडा आहेस का.????? मी काहीही बोलतो ना मग स्वतः विचार करून बघा एकाच हिंट देतो फक्त तुम्हाला, जग आज एक कवी तर दुसरी कवीयीत्री बनवत आहेत हा गैरसमज आहेत हे गोड लाग
somnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
Sana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
गजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
Sudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य