Nojoto: Largest Storytelling Platform

New जाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Mohan Somalkar

# जाळ

read more
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
# ओळ- काव्य- उपक्रम 
विषय:- कधी- कधी- वाटतं...!

कवि:- मोहन सोमलकर 

#- कधी - कधी- वाटतं..!

कधी कधी वाटतं
सारं वाटसअप बंद करावं
निसर्गाशी समरस होऊन 
आनंदाचं मग गीत गावं.!

किती वेळ जातो
मोबाईलच्या किती आहारी मी जातो
त्याच्याशिवाय करमेना मज
हातात सदा मी त्याला घेऊन राहतो.!

कितीदा केले मी प्रयत्न 
दुर याला आपल्या ठेवावे
मोकळ्या मनाने मग
आयुष्य सारे जगावे...!

मैत्रीचा जुना धागा तुटला
गोतावळा सारा खुंटला 
मोबाईल फक्त माझा
या दिवसात मित्र बनुन राहिला.!

कधी कधी वाटतं
मोबाईलच्या नादापायी वेडा मी झालो
वाटसअपच्या चक्रव्यूहात मी
अभिमन्यु सारखा फसल्या गेलो..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # जाळ

Vrishali G

जाळे ..

read more
कोळ्याच्या जाळ्या सारखे 
         गुंतागुंतीचे आपले नाते 
          कीती दिवस कीती चिकाटीने 
        आणि कष्टाने मी  विणले होते
             एकाच फटक्यात तु मात्र 
               करून टाकलेस 
                          त्याला होत्याचे 
                              नव्हते जाळे ..

vishnu thore

कितीदा जाळावी बाई...? #nojotophoto

read more
 कितीदा जाळावी बाई...?

राजेंद्रभोसले

कोहिनूर जाळणारा कोळसा

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

महीला प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न #poem

read more
नारी सशक्तीकरण...

महाराष्ट्राच्या मातीत मावळा राहीला नाही..
हिजड्यांचीच गर्दी, कोणी मर्द राहीला नाही..

राजरोस जळतेय रोजच अबला ईथे,
माणसांच्या मनगटात आता जोर राहीला नाही..

रोजच मेनबत्त्या रोजच निशेध फक्त,
रांझण्याचा पाटलाचा चौरंगा करनारा हात राहीला नाही..

कवीराज।
9021034917 महीला प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मला जाळण्याचा तूझा अभ्यास का।

read more
mute video

Akshay Tayde.

घर जाळुनी तयांचे । ते रक्षण आपले करती ।। #poem

read more
शौर्य गाथा माझ्या जवानाची
अमर विश्व पटलावरती
हुतात्मा झाला प्राण देऊनी
प्रीत हो त्याची देशावरती

घर दार संसार सोडीला
उभा आहे तो सीमेवरती
प्राणपणाने लढतो आहे
काळ जरी हो डोक्या वरती

सीमेवर दिसला विठ्ठल
आज नव्हता विठेवरती
तो देतो तिथे सेवा म्हणुनी
आपण आहोत वाटेवरती घर जाळुनी तयांचे ।
ते रक्षण आपले करती ।।

vishnu thore

उन्हावाणी रुप तुझं जाळतं पदराच्या पारंबीवं मन खेळतं

read more
उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं

- विष्णू उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं

SATYAJIT ANANDRAO JADHAV

भूक जाळू लागली की .. वैभव जोशी अभिवाचक प्रा.सत्यजीत जाधव . #kalhonaaho

read more
mute video

Bhaurao Palekar

विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठ

read more
विश्वासघात 

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile