Nojoto: Largest Storytelling Platform

New तिकीट विक्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिकीट विक्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिकीट विक्री.

    PopularLatestVideo

Vijay Bhor

हाफ तिकीट #विनोदी

read more
mute video

Mahesh Bunde

संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

read more
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान 

कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा  चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो,  कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र  कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.  शिमला २५ रुपये, दोडके २५  रुपये, फुलकोबी १५ रुपये,  पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५  रुपये दर मिळत आहे.

©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

Vinod Umratkar

संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात त्यावर आधारित ही काव्य "कोरोनाची दारू" स्मशानाची दारे। उघडली आज। वाटली न लाज। #अभंगप्रेमvu2

read more
"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।
                      कुणालाच।।

अत्यावश्यक ती।
झाली म्हणे आता।
कोरोनाचा चिंता।
                       कुणा नसे।

संचारबंदीत या।
झाली हो गर्दी।
पूर्ण किंवा अर्धी।
                     घेण्यासाठी।।

दारू झाली सुरु।
बाकी सारं बंद ।
कसला सबंध ।
                    दूर दूर ।। संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात 
त्यावर आधारित ही काव्य

"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।

sandy

एक काम अजून करायचय कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय.. ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय #poem #nojotophoto

read more
 एक काम अजून करायचय 
कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय..

ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय
रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

Whatsapp status काहीही खपवून घेते.
ह्या काहीही मुळे खूप काही घडते.
रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात,
तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात.
व्हाट्सअप्प स्टेटस जिथे दोस्ती होते दुश्मनी होते,
यारी होते दुनियादारी होते.
प्रत्येकाच्या सुखदुःखाची खबर इथे मिळते,
कोण,किती,कुणाची,केव्हा आठवण काढली
त्याची माहिती इथे मिळते.
खरेदी विक्री ची इथे नोंद होते,टोमने मारने देखील इथेच चालते.
आपल्याजवळ न पोहोचलेली खरबात ही इथेच मिळते.
व्हाट्सअप्प स्टेटस कुणी सहजच ठेवतो, 
तर कुणी जाणून बुजून ठेवतो,
कुणी कुणावर राग काढायला ठेवतो,
तर कुणी आपले प्रेम जाहीर करायला ठेवतो. Whatsapp status
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #whatsappstatus #statusquotes #statusaddict 
#माझ्या_लेखणीतून 
#collab 
Whatsap

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे राजकारण... सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे चला तर मग या विषयावर आज लिहुया. हा विषय कविराज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
देतो आपण निवडून उमेदवार जो असावा भला,
ज्याने करावे समाजाचे कल्याण,
पण उपयोग काहीच नाही होत,कारण ह्यांच फक्त आपल्या तिजोरीवर ध्यान.
कुणाला द्यावे मत नि कुणाला नाही,
ह्यासाठी होते मतदारांचे मरण,
कारण शेवटी सर्व उमेदवार हे एकच जाताचे दळण.
समाजासाठी ह्यांच्याकडे फक्त भाषण,
मी हे करेन नि ते करेन,
अंतरीचे बोल मात्र,फक्त निवडून द्या मग तोंडचं नाही दाखवेन.
घाणेरडे झाले आहे आता राजकारण,
तिकीट मिळण्यासाठी सतत करतात पक्षबदल हे काय करतील समाजकारण.
करायची असेल जर खरच देशसेवा,समाजसेवा तर सोडा पक्षपातीकरण,
मन स्वच्छ ठेवा न करता कुठले राजकारण. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
राजकारण...
सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे
चला तर मग या विषयावर आज लिहुया.
हा विषय
कविराज

Ravendra

भारत नेपाल बॉर्डर पर एसएसबी ने स्मैक सहित एक अभियुक्त को किया गिरफ्तार बहराइच के नेपाल बार्डर के कस्बा रूपईडीहा के एस,एस,बी, के उप -कमां #न्यूज़

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile