Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्याजवळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्याजवळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्याजवळ.

    PopularLatestVideo

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले

read more
नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले
दिवसांचे हिशेब 
कुणी आणि कसे ठेवायचे?
आपण जिवंत असल्याच्या
नोंदी तेवढ्या शिल्लक असतात
आपल्याजवळ !
- विष्णू थोरे,चांदवड.
 ९३२५१९७७८१ नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले #nojotophoto

read more
 नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

yogesh atmaram ambawale

कान भरणे #collabrating #withcollabratingYourQuoteAndMine #मराठी_quote #माझे_विचार #कानाफूसी #yqtaai #yqmarathi जी व्यक्ती आपल्याजवळ ईतर व्य

read more
जी व्यक्ती आपल्याजवळ ईतर व्यक्तींबद्दल वाईट बोलत असेल,
तर ती व्यक्ती त्या ईतर व्यक्तींजवळ आपल्याबद्दल ही वाईट बोलत असेल.
हे जाणावे आणि शक्यतो अशा व्यक्तींपासून दूरच रहावे. कान भरणे
#collabrating #withcollabratingyourquoteandmine #मराठी_quote #माझे_विचार #कानाफूसी #yqtaai #yqmarathi 
जी व्यक्ती आपल्याजवळ ईतर व्य

Bhaurao Palekar

नियत एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा

read more
नियत 

एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा

yogesh atmaram ambawale

Whatsapp status काहीही खपवून घेते.
ह्या काहीही मुळे खूप काही घडते.
रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात,
तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात.
व्हाट्सअप्प स्टेटस जिथे दोस्ती होते दुश्मनी होते,
यारी होते दुनियादारी होते.
प्रत्येकाच्या सुखदुःखाची खबर इथे मिळते,
कोण,किती,कुणाची,केव्हा आठवण काढली
त्याची माहिती इथे मिळते.
खरेदी विक्री ची इथे नोंद होते,टोमने मारने देखील इथेच चालते.
आपल्याजवळ न पोहोचलेली खरबात ही इथेच मिळते.
व्हाट्सअप्प स्टेटस कुणी सहजच ठेवतो, 
तर कुणी जाणून बुजून ठेवतो,
कुणी कुणावर राग काढायला ठेवतो,
तर कुणी आपले प्रेम जाहीर करायला ठेवतो. Whatsapp status
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #whatsappstatus #statusquotes #statusaddict 
#माझ्या_लेखणीतून 
#collab 
Whatsap

yogesh atmaram ambawale

आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सक

read more
आई...

कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते,
म्हणूनच नेहमीच तिची घाई असते.
सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत,
तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते.
प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते,
पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
नुसतच उंडगत राहतो,पैसा तरी कुठून येतो,
बाबांच्या विचारात नेहमीच हा प्रश्न राहतो.
आई ची कृपा असते ती,की लक्ष्मी आपल्याजवळ राहते,
घर खर्चाला असलेल्या पैशातून,शिल्लक ठेऊन ती आपल्याला देते.
होता वाद बाबांशी,आपल्या चुका ती पाठीशी ती घालते,
बाबा शेवटी गप्प,आई समोर त्यांची काहीच न चालते.
किती ही अवगुणी असले मुल,तरी त्याचे गुणगान गात राहते,
आई ती आई असते,जी मुलाच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घालते. आई...
#yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया 
कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते,
म्हणूनच नेहमीच तिची घाई असते.
सक

Learning Hub

आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू #शिक्षण

read more
 आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile