Find the Latest Status about विचारपूस इन इंग्लिश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारपूस इन इंग्लिश.
somnath gawade
द्वेषाची उन्हे नकोत आता प्रेमाची सावली पुरेशी आहे. कोरडी सांत्वने नकोत आता ओली विचारपूस पुरेशी आहे. #विचारपूस
अल्पेश सोलकर
वाचलो असतो मी.. फक्त तिची ' विचारपूस' कमी पडली वाचलो असतो मी.. फक्त तिची ' विचारपूस ' कमी पडली #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #विचारपूस