Nojoto: Largest Storytelling Platform

New कडकनाथ कोंबडी अंडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कडकनाथ कोंबडी अंडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कडकनाथ कोंबडी अंडी.

Related Stories

    PopularLatestVideo

Avdhut Valekar

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी (भाग -१) http://app.marathipaisa.com/ArticleDetails.aspx?ArticleID=grgVgwZRwgEXrMuUIzJisAequal

read more
मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी (भाग -१)
http://app.marathipaisa.com/ArticleDetails.aspx?ArticleID=grgVgwZRwgEXrMuUIzJisAequal

yogesh atmaram ambawale

गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे.
संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा.
आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले,
रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले.
पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा,
किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे.
आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात,
शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून,
उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात.
पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा,
गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे.
पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात.
पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती,
सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती.
आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते.
शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा,
पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा.
आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही.
पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही.
पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही
आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही.  गाव आमचं पूर्वी नि आता
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar 
आ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine

read more
माझे प्रिय गाव हेच जिथे मी राहतो.
आजोबा,पणजोबा सर्व इथेच जन्मले म्हणून हेच आमचे गाव.
सध्या शहर म्हणून ओळखले जाते पण पूर्वी गाव म्हणूनच नावास होते.
माझे हे प्रिय गाव आता अप्रिय वाटू लागले 
कारण ह्या गावात खूप बदल होऊ लागले.
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे...
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे.) सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आता आपल्याला लेख लिहायचा आहे लहान लेख पण चालेल फक्त एकदा प्रयत्न तर करा. Caption मध्ये लिहा. विषय आहे म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेगाव

read more
माझे गाव हेच जिथे मी राहतो.
आजोबा,पणजोबा सर्व इथेच जन्मले म्हणून हेच आमचे गाव....
(caption मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आता आपल्याला लेख लिहायचा आहे
लहान लेख पण चालेल फक्त एकदा प्रयत्न तर करा.
Caption मध्ये लिहा.
विषय आहे
म

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile