Find the Latest Status about पटापट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पटापट.
Annruzai Fernandes
कारण कधी कधी प्रेम व्यक्त करायला जगातल्या सगळ्या वस्तू कमी पडतात... तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविता #yqtaai #collab #poetry #YourQuoteAndMine
Atul Waghade
मिळालेले हा जन्म नवा जगण्याचा ध्यास दे ,जीवना उत्तर दे.. नसतो कधी हातात निर्णय देणे तुझे ते लादणे म्हणजे आयुष्य काय?जीवना उत्तर दे भीती जगण्याची का? मरणाची ते सांगून दे जीवना उत्तर दे... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे. उत्तर दे... चला तर मग लिहा पटापट. #उत्तरदे१ #उत्तरदे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा.
Atul waghade
मिळालेले हा जन्म नवा जगण्याचा ध्यास दे ,जीवना उत्तर दे.. नसतो कधी हातात निर्णय देणे तुझे ते लादणे म्हणजे आयुष्य काय?जीवना उत्तर दे भीती जगण्याची का? मरणाची ते सांगून दे जीवना उत्तर दे... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे. उत्तर दे... चला तर मग लिहा पटापट. #उत्तरदे१ #उत्तरदे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा.
Sujata Darekar
उगारला ह्या काळाने जरी क्रुद्ध होऊनी फणा मोडून पडला संसार; तरी मोडला नाही कणा भंगलेली स्वप्ने वेचीत सावरते आहेच मी पण खांद्यावरती हात ठेउनी फक्त मला लढ म्हणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #marathikavita
Rashmi Hule
फक्त तू नाही, मी पण आहे विझलेली तूझ्यासवे साद नाही घालणार तूला, ना दिसतील कधी आसवे ना कळे मज काय ही उलथापालथ चालली जीवनी होऊनी त्रयस्थ मी पाहते तुझ्या अन माझ्या मनी शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्
Sujata Darekar
आयुष्याच्या या तरल संध्याकाळी सागर किनारी लाटांवर स्वार होऊन त्या बुडणाऱ्या सुर्याला बघतांना एक खंत मात्र मनात सलते तुझा हात माझ्या हातात असता तर त्या सुर्याला मुठीत घेऊन थिरकली असती त्या लाटांसमवेत मनसोक्त, तुडुंब ओलेशार होईपर्यंत आणि विसावले असते मिठीत तुझ्या गर्भरेशमी आलिंगन होऊन एक दीर्घ उसासा जड श्वासाचा निश्चल मनाने सांगून जातो सगळे आहे माझ्यापाशी पण एक पोकळी आहे अशी जी कधीच भरून निघणार नाही कारण.....फक्त तू नाहीस म्हणून..... शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
पहिल्या पावसाची सरि ओलेचिम्ब भीजुन देई मातीचा सुगंध साऱ्या अस्मानत दर्वर्त जाई सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. चला तर म
Rashmi Hule
ह्या क्षणी जगुन घे हा क्षण तुझाच आहे... कोणी सांगावे पुढच्या क्षणात दडले काय आहे... कशास कटू आठवणींना उगाळत रहावे... पाते दुखाःचे धारदार करावे... ह्या क्षणाच्या आनंदाचे दोर स्वताः कापावे... गेला क्षण संपला ह्या क्षणाला हसावे... नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला
Atul waghade
ह्या क्षणी जसे कोसळतो पाऊस तसे प्रेमाची बरसात झाली उत्कंठ वाट होती ती देवाने दिलेली मनोकामना पूर्ण केलेली देणगी होती.. नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला
pooja d
ह्या क्षणी तुझा संवाद महत्त्वाचा।। नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला