Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळण्याची अपेक्षा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळण्याची अपेक्षा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळण्याची अपेक्षा.

    PopularLatestVideo

Sonali Jirekar

अपेक्षा #अपेक्षा #nojotohindi #lifequotes

read more
करोगे दुनिया से अपेक्षा, 
तो करते रहोगे जिंदगी भर प्रतीक्षा। 
     अपेक्षा 
#अपेक्षा #nojotohindi #lifequotes

अश्लेष माडे (प्रीत कवी )

अपेक्षा

read more
आपण दुःखी असण्याचं मोठं कारण, म्हणजे
आपल्या वाढत्या अपेक्षा. 
ज्या आपण दुसर्याकडून करतो. 
जे जवळ आहे त्यावर समाधान न करता, 
अधिक अपेक्षेने जगतो. 
धडपडत असतो जे हवं त्यासाठी, 
पण, प्रयत्न करूनही नाही भेटलं तर, 
निराश होतो. 
आणि तेच ते विचार करून, 
स्वतःला अजून दुःखी करून घेतो.. 

तात्पर्य :- दुसर्याकडून जास्त अपेक्षा न करता, जे भेटतं 
त्यातच समाधानी राहायला हवं.. द्यायला शिका, मागायला नाही.. (प्रीत) अपेक्षा

महाकाल का दिवाणा

अपेक्षा। #Quote

read more
एक गोष्ट सांगू का? 
तुमी जर एकांद्या वेक्ती वर मना पासून प्रेम करत आसाना तर त्या वेक्ती कडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका कारण जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही ना तेव्हा खूप त्रास होतो😣😔 अपेक्षा।

महाकाल का दिवाणा

अपेक्षा #Quote

read more
एकतर्फी प्रेम करत असाल ना तर कोनाकडू कोणतीच अपेक्षा नका ठेऊ कारण ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्रास आपल्यालाच होतो अपेक्षा

महाकाल का दिवाणा

अपेक्षा।।।।। #Quote

read more
एकतर्फी प्रेम करून एक गोष्ट मात्र नक्की कळाली 
सोता जीव तोडून प्रेम करायचं पुढच्या वेक्ती वर आणि सोतात खुशी राहायचं पण त्या वेक्ती कडून प्रेमाची अपेक्षा  नाही करायची।। अपेक्षा।।।।।

RavindraSingh Shahoo

अपेक्षा
इतना भी ज्यादा सूक्ष्म नही
ये ऊसूल बड़ा ही स्थूल है
अपेक्षा दुख का मूल है
अत: अपेक्षा रखना फिजूल है
हर अपेक्षा दुख ही देती है
मन का सुख चैन हर लेती है
अपेक्षाओं से छुटकारा ही
सच्चा समाधान दिलाता है
हताशा को घटाता है
आशा पे विश्वास बढ़ाता है
उम्मीद पर दुनिया कायम है
इस कहावत पर यकीन दिलाता है
कैसी भी समस्या सुलझाता है
जीवन में खुशियाँ लाता है!
द्वारा:-RNS. #अपेक्षा.

hemlata mandle

अपेक्षा नावाचा पक्षी 
मी पण पाळला होता
पण
परीस्थिती पाहुन तो   पिंजरा
मी उघडला #अपेक्षा

सिद्धार्थ गौतम

नुकसान होने से कोई परेशानी नही होती
"मुझे नुकसान नही होना चाहिये था,"
ये जो अपेक्षा है, यह जहर है।

©Robiinn #अपेक्षा

somnath gawade

वाढत्या वयाबरोबर
कमी होत चाललेल्या
अपेक्षा माणसाला
सुखी बनवतात.
☺️😊 #अपेक्षा

सिद्धार्थ गौतम

एक ख्याल ये भी आता है,

परमात्मा के बनाये 
सब जन अच्छे है,

बस मैं ही कुछ गलतियों पर हूँ।

जो भी कमी है इसलिए ही नज़र आती है।

©सिद्धार्थ गौतम #अपेक्षा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile