Find the Latest Status about diwali a s parmar song from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, diwali a s parmar song.
md rahmat
Na Zikar kr Na fikar kr Jo tera h wo Tujhe mil hi jayega Apni bari k tu bas sabar kr ©md rahmat S A B A R
suwarta
आपसे मुलाकात ना होना ये जुल्म क्या कम है की आप अपनी फोटो स्टेटस पर लगाकर हमपे कहर ढाते हो😘 🌹$♥️a🌹 ©suwarta #S♥️a#
suwarta
देव मलाच का इतकी दुःख संकटे देतो. माझा तर आता देवावरचा विश्वासाचं उडालाय. असे जेव्हा आपल्याला वाटायला लागते. तेव्हा समजून जायचे देव आपली परीक्षा पाहात आहे.जसे सोनार खरे सोने पारखण्यासाठी सोन्याला अग्नीत टाकून त्याची परीक्षा करतात.अगदी तसेच देवाचे असते.आपल्या आवडत्या लेकरूने जीवनातील कठीणातील कठीण परीक्षा पास व्हाव्यात .तिथे तो नापास होऊ नये. म्हणून देव दुःखावर दुःख संकटे देऊन आपली परीक्षा पाहात असतो.आणि परीक्षेपूर्वीची तयारी आपल्याकडून करवून घेत असतो. म्हणून जेव्हाही दुःख संकटे आली की दुःखी होऊ नका आनंदी व्हा. यासाठी की आपण देवाचे लाडके लेकरू झालोत. आणि म्हणून तो आपली परीक्षा पाहात आहे. परीक्षेत पास होण्यासाठी सज्ज राहा. आणि आपली सहनशक्ती देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. ©suwarta #s♥️a#