Nojoto: Largest Storytelling Platform

New आरोग्याच्या चांगल्या सवयी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आरोग्याच्या चांगल्या सवयी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरोग्याच्या चांगल्या सवयी.

    PopularLatestVideo

sachin subhashrao Tambakhe

शालेय जीवनात चांगल्या सवयी

read more
mute video

Mr DipakAute

चांगल्या गोष्टी. #HeartfeltMessage

read more
mute video

Vijay patil

वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद

read more
आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच"

जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत
माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢
_विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी
#जातीभेद

ganesh kadam

आयुष्यात चांगल्या व्यक्ती गमावू नका #Talk

read more
mute video

Mrunali Mandlik

नेहमी चांगल्या संस्कारांचा साठा करा. #विचार

read more
प्रत्येक व्यक्तीची saving ही पैसे व प्रॉपर्टी असेलच असे नाही. 
तर काहींची saving ही त्यांच्या आई- वडीलांनी केलेले संस्कारही असतात.

©Mrunalini Mandlik नेहमी चांगल्या संस्कारांचा साठा करा.

dsp motivation

प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. #Quote

read more
प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात..

अल्पेश सोलकर

एकांत असा आहे की.. एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो. चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे... आणि वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... © अल्

read more
एकांत 
असा आहे की..
एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो.
चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे...
आणि
वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... एकांत 
असा आहे की..
एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो.
चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे...
आणि
वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे...
© अल्

dsp motivation

प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. #Quote

read more
प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका..

Krishna Rathod

कर्म चांगल्या मनाने गरजू व्यक्तीला योग्य वेळी करा #Karma #कर्म #मदत #Help #goodvibes #विचार #peace #चांगले_विचार

read more
#कर्म ,#मदत , #चांगले_विचार
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
किती कर्म केलेत ते महत्वाचे नाही 
कसे कर्म केलेत हे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे
योग्य वेळी कुणाला ही मदत केलेली 
ही अयोग्य वेळीप्रसंगी केलेल्या
 मदतीपेक्षा लाख मोलाची असते
हे माणसाने कर्म करतांना कधी विसरू नये.

©Krishna Rathod कर्म चांगल्या मनाने गरजू व्यक्तीला योग्य वेळी करा #Karma #कर्म #मदत #Help #goodvibes #विचार 

#peace

अल्पेश सोलकर

हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात.

read more
हे मात्र खर आहे...

    जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो.
त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी
आपल्याला ठळक दिसत असतात. हे मात्र खर आहे...
    जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो.
त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी
आपल्याला ठळक दिसत असतात.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile