Nojoto: Largest Storytelling Platform

New prem shayari marathi download Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about prem shayari marathi download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem shayari marathi download.

 • Popular
 • Latest
 • Video
edb8eca019fb4e7d765e0a9b39324539

Omkar Pandav

#myvoice #marathi #maratha #baaji
573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

तू जेव्हा सोबत असतोस ना..
तेव्हा सगळं काही चांगलं वाटतं..

असं वाटतं की हा जो वेळ आहे ना,
तो असाच इथेच थांबावा..
आणि तुझी माझी सोबत अशीच
कायम रहावी...❤️

©Soniya Ghadi Official #Hum #Prem #Love #marathi #Shayari #ishq
27ba0fba31514e53e76228c1cf39c672

Kailas Thakare

कर्म घेऊनिया बसलो,
नशिबाच्या बाजारी;
   बघू सहुकाराचा हिशोब,
   जो स्वतः कर्म स्विकारी;
मिळो समान भाव,
कर्म नशिबावर चढूनी;
  असे भेदापल्ल्याड वाटणी,
  सार कर्माच्या तरजोडीवरी;

©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha
68277d32231b12339ce2d3d89b388a36

Siddharth KB_

 #kavitaprem #prem #love 
#maharashtra #indialove #marathi#maratha #premachiparibhashachekvegali
#fakttuanime #life
bd41164accb1c85dc61ed9efd569b4b5

Pranil Pawar

कधी बेमौसम पावसासखी 
प्रीत बरसव माझ्यावर ..
मला ही चिंब भिजुन ..
मृधगंधासम दरवळुदे ...

कधी रखरखत्या उन्हा सारखे
देत जा ,विरहाचे चटके ..
मला ही तुझ्या सावलीचे 
महत्त्व थोडे कळुदे ...

नुकताच बहर आलेल्या
 या तरु वर हक्क तुझाच आहे 
शेवटच फुल सुद्धा 
तुझ्याच केसात माळुदे ..

कधी अथांग सागर
जावून मिळतो आभाळाला 
त्या क्षितिजावर अभासी 
मनोमिलन घडू दे ...

मलाही कधी चिंब भिजुन 
मृदगंधासम दरवळुदे love # romantic shayari # marathi poem

love # romantic shayari # marathi poem

6 Love

cbd82041ae09e9db3a514b09f24d87f1

-SHAANNT❤️

प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे,
तुला विसारण्याचा,
पण अंततः एकच उत्तरं मिळालं..!
तुला विसरणं,
डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित,
 जिवंतपणी अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

मागण्या आधी दिले तुला सारे
हे हवे आहे म्हणू दिले नाही

प्रेम केले जन्मभर जिच्यावर मी
ते तिला सुद्धा कळू दिले नाही

    ~मारुती माने #mm #poem #shayari #gazal #marathi

mm poem shayari gazal marathi

4 Love

01fc311c19652070b384132f62d750ca

Durga Kadam

“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑

©Durga Kadam
 marathi prem#prem

marathi premprem #लव

11,781 Views

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

मी मराठी...
माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे..
माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे....

माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार..
वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार...

सार्‍या दर्‍या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने..
कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने...

माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती..
पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती...

माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने..
भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने...

माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती..
माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती...


Vishal/Aadinaath 
28-06-21  


.

.

©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra
c2c94472cf73d355ad61eb83ada332cc

Rahul Jadhav

Marathi song #example #Song #maratha

Marathi song #example Song #maratha #Sports

4,403 Views

loader

Advertisement

Home
Explore
Events
Notification
Profile