Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगीत मासे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगीत मासे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगीत मासे.

Related Stories

    PopularLatestVideo

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात #LookingDeep

read more
रंगीत भात

कांता, आज तीन वर्षाच्या पोरीला घेउनच कामावर आलेली...  बाईसाहेब दसऱ्याचं  धुनं काढनार त्यात उगा परत घरी यायला उशीर व्हायचा ...नवरा.. पोटात दारु गेली की सुद राहत नाही तिथं चिमुकल्या पोरीकडं कुठणं ध्यान देणार.. या काळजी पायी ती आधी मधी शेजारच्या आज्जीकडं पोरीला ठेवायची.. पण रोज रोज कुठं जमायचं.. म्हणून पोरीला सोबत आणलेलं .. धुनी-भांडी..कपडालत्ता....पडदे.. ब्ल्ँकेट असं काही बाही करत दसरा काढणं चालूच  होतं..  हाॕलमध्ये बाईसाहेबाच्या छोटया  पोराबरोबर चिमुकली पोर खेळत होती...  पोराच्या हातात 'चकली' पाहुन पोरीला भुक लागली... कांतानं पिशवीतला छोटा डब्बा उघडुन तीच्या पुढ्यात ठेवला... डब्यातला 'रंगीत भात' पाहुन पोराचे डोळे दिपले... पोरगं रडतच आईला जाऊन बिलगलं.. त्यालाही तसा रंगीत भात हवा होता... बाईसाहेबांनी आश्चर्याने कांताकडे पहात विचारलं "कसला गं रंगीत भात..?" कांतानं शरमेनं खाली मान घातली... त्या नंतर कांता त्या घरी कधीच कामाला गेली नाही.. पुढे बऱ्याच दिवसांनी बाईसाहेबाला, कांता एका लग्नात  अक्षता म्हणून  फेकलेले 'रंगीत तांदुळ' ओटीत जमा करताना  दिसली होती.

©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात

#LookingDeep

अल्पेश सोलकर

रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #छत्री #छत्रीतली #yqtaai

read more
रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...

" भावा वहिनी आली " रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...
" भावा वहिनी आली "

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #छत्री #छत्रीतली

Swapnil Parab

एक महिन्यानंतर पणजी मासळी मार्केट उघडण्यात आले, ग्राहकांनी काही प्रमाणात मासे खरेदीसाठी हजेरी लावली असली तरी मच्छी विक्रेत्यांची संख्या फार #News #Goa

read more
mute video

_suruchi_

तुला कळणार नही... गंध या माती चा रंगीत पुष्पाची दरवळ सुमधुर तो मकरंद तुला कळणार नाही... सुकोमल परांची मखमल फुला फुलातूनी उडता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलाकळणारनाही१

read more

गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता
दरवळतो कसा स्वछंद

तुला कळणार नाही...
मधु प्रशनाची ती ओढ
क्षणभंगूर जीवनाची
रंगीत सुगंधी तगमग तुला कळणार नही...
गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता

Varsha Patil

मन धुंद पावसाळी बेचैन आठवणींनी वारा ऊनाड ऊगाच ऊधळे गंध फुलांनी चढे साज सप्तरंगी क्षितीजा ईंद्रधनूचा दवबिंदूंचे तोरण

read more
मन धुंद पावसाळी
बेचैन आठवणींनी
वारा ऊनाड ऊगाच
ऊधळे गंध फुलांनी 

चढे साज सप्तरंगी
क्षितीजा ईंद्रधनूचा
दवबिंदूंचे तोरण

The Golden Bird "PP"

ओउम् ।। माघे मासे महादेव: योदास्यति घृतकम्बलम । स भुक्त्वा सकलानभोगान अन्तेमोक्षं प्राप्यति ॥ 🌞सूर्य देव के उत्तरायण होने पर भारतवर्ष के उज #nojotophoto

read more
 ओउम् ।।
माघे मासे महादेव:
योदास्यति घृतकम्बलम ।
स भुक्त्वा सकलानभोगान
अन्तेमोक्षं प्राप्यति ॥

🌞सूर्य देव के उत्तरायण होने पर भारतवर्ष के उज

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे रंग.. #आयुष्याचेरंग चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine #होळीचे_रंग

read more
अयुष्याचे रंग नेहमीच बदलत असतात,
कधी खूपच चांगले असतात
तर कधी खूप वाईट असतात.
जसे जसे आयुष्य बदलत जाते
तसे तसे आयुष्याचे रंग ही बदलत असतात.
सुखाचे आवडते रंग येतात कधी
तर कधी दुःखाचे नावडते रंग ही येत असतात.
नानाविध रंगांनी रंगलेले आपले आयुष्य
असेच रंगीत असते,
घेउनी ओंजळीत हे रंग होळी समजून उधळायचे असते.
कुठलेही रंग असो आयुष्यात,
सर्वांसोबत ते जगायचे असते.
इतरांच्या रंगात रंगून आपण
आपल्या रंगात त्यांनाही रंगवायचे असते. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचे रंग..
#आयुष्याचेरंग
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल

कुमार दीपेन्द्र

चलि रहल जेठक दुपहरिया    बंद दुपहिया बंद चौबटिया कौआ, बौआ, बंद घर में      तड़पैत माछ जेना तपैत जऽल में #Summer #Thoughts #day #mithila #Messageoftheday

read more
#MessageOfTheDay चलि रहल जेठक दुपहरिया

   बंद दुपहिया बंद चौबटिया

कौआ, बौआ, बंद घर में

     तड़पैत माछ जेना तपैत जऽल में

घुमि रहल जेना धूरी पर पहिया

    चलि रहल जेठक दुपहरिया

 छत्ता, लोटा लेने हाथ में

जोन, गिरहत खेत चलल साथ में

   तैक रहल मोन गाछक छाह

 जनानीक् मुख सँ निकलल आह्

  पर्यावर्णक लेलक जेना रुद्र प्रभाव

  हिलैत नै देखब पात् वटोहिया

   चलि रहल जेठक दुपहरिया

  घोघ हटौलक कानियाँ बहुरिया

घर अंगना में जेना काटे आहुरिया

   जेठक कारण जडल माथे बुढ़िया

  आमक रस संग अमरस्सा नींद

खेलू महामारी में सब कनिया– पुतरा

    चलि रहल जेठक दुपहरिया

सिहैर सिहैर जेना हवा बहल

    बरखा बुन्नी जेना पडल

निकलल मेघ जेना रंगीत करिया

  ठहर रहल जेना भरित सँ भरिया

  चलि रहल जेठक दुपहरिया


रचना_ कुमार दीपेन्द्र ✍️✍️

©Deependra jha चलि रहल जेठक दुपहरिया

   बंद दुपहिया बंद चौबटिया

कौआ, बौआ, बंद घर में

     तड़पैत माछ जेना तपैत जऽल में

Vibhor VashishthaVs

मकर संक्रान्ति (मकर संक्रांति) भारत का प्रमुख पर्व है। मकर संक्रांति (संक्रान्ति) पूरे भारत और नेपाल में किसी न किसी रूप में मनाया जाता है।  #yourquote #yqbaba #yqdidi #makarsankranti #yqquotes #yourquotebaba #yourquotedidi #vs❤❤

read more
Meri Diary #Vs❤❤
🌷सुप्रभातम्🌷
माघे मासे महादेव: यो दास्यति घृतकम्बलम।
स भुक्त्वा सकलान भोगान अन्ते मोक्षं प्राप्यति।।
समस्त देशवासियों को मकर संक्रांति
पर्व की हार्दिक शुभकामनाएं.....
शास्त्रों के अनुसार, 
दक्षिणायण को देवताओं की रात्रि
अर्थात् नकारात्मकता का प्रतीक तथा
उत्तरायण को देवताओं का दिन अर्थात्
सकारात्मकता का प्रतीक माना गया है।
इसीलिए इस दिन जप, तप, दान, स्नान,
श्राद्ध, तर्पण आदि धार्मिक क्रियाकलापों
का विशेष महत्व है। ऐसी धारणा है कि इस
अवसर पर दिया गया दान सौ गुना बढ़कर पुन:
प्राप्त होता है। इस दिन शुद्ध घी एवं कम्बल
का दान मोक्ष की प्राप्ति करवाता है।
 🙏हर हर महादेव🙏
✍️Vibhor vashishtha vs मकर संक्रान्ति (मकर संक्रांति) भारत का प्रमुख पर्व है। मकर संक्रांति (संक्रान्ति) पूरे भारत और नेपाल में किसी न किसी रूप में मनाया जाता है। 
loader
Home
Explore
Events
Notification
Profile