Nojoto: Largest Storytelling Platform

New वाढदिवसाच्या निमित्ताने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाढदिवसाच्या निमित्ताने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढदिवसाच्या निमित्ताने.

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

🤩 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा विपुल भाऊ😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊

read more
गुर्जर परिवाराचा संस्कारांची नेहमी जोड|
स्वप्नांची कळी प्रगतीच्या दिशेने खुलावी ||

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा,प्रभु श्रीरामचा भक्त भाऊ |
शिवछत्रपती महाराज प्रभुराम यांच्या विचारांचे प्रेरित भाऊ||

स्त्री सन्मानाची ,आदरपूर्वक वागणूक हेच प्रेरणा देत असते |
 कर्तव्यनिष्ठ ,जबाबदार, शांत हे गुण अंगी साज तुझा सजते ||

सुसंवादाचा गोडवा मुखी कायम सजतो |
विपुल भाऊ शब्द आपुलकीने बहरतो ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

सुखाची सरीता निरंतर वाहत असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||

माझ्या लेखणीतील शब्दसुमन खरे व्हावी |
अथांग विपुल अशी प्रगती व्हावी ||
✍️-शितल गुर्जर✍️

😊वाढदिवसाचा मोरपंखी शुभेच्छा विपुल भाऊ 😊














 🤩 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा विपुल भाऊ😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊

DRx. Shital Gujar✍️

🎂 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा काकाश्री 😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊 Wish you many many happy returns of the day wish u #BestWishes #yqtaai

read more
संवादांच्या फुलोऱ्यातून तुम्ही व्यक्तीवर मिळतात छाप |
आपुलकीचे आणि मदतीचा कार्याला नाही माप ||

सामाजिक,  शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात भरारी |
कृषी क्षेत्रात अतिउच्च , प्रगतीशील कामगिरी ||

 आयुष्याच्या वळणावर येतात चढ-उताराचे घाट |
प्रामाणिकपणाच्या शैलीत आयुष्यात तुम्ही मिळवली नवी वाट||

काकाश्री तुमचे सोज्वळ मन ,आपुलकीने भरलेले सदाबहार |
कौतुकाची थाप मधूर आणि रसाळ  ||

प्रत्येक पहाट नव्या उमेदीने जगणारे व्यक्तीमहत्व |
आयुष्यात जगावेगळे करण्याचे नवे स्वप्न ||

पप्पाची तुमची मैत्री अनोखी चमक आहे |
एकमेकांच्या सोबतीने तेजस्वी मैत्रीची तुमची जोडी आहे ||

लाडकी मी आई वडीलाची आणि मी काका काकूची मुलगी |
नेहमी तुमचा कौतुकाची थाप यशाचं रास ||

आयुष्यात कसलीही न कमी भासावी |
मनी असलेले स्वप्न साकार व्हावी ||
- ✍️Shital K. Gujar ✍️
💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काकाश्री💐





 🎂 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा काकाश्री 😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊
 Wish you many many happy returns of the day wish u

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 🅜🅐🅨🅤🅡🅘 🍫💐💐😘🥰 ताई सर्वप्रथम तुला एकच सांगू इच्छिते, माझे शब्द तुझ्यापुढे फिके आहे , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला #SisterLove #yqtaai #yqfriendship #वाढदिवसाच्याशुभेच्छा

read more
तुझ्या प्रत्येक शब्दांत जिवंतपणा असतो  मयुरी ताई |
एक नाही आणि अनेक कला तू जोपासते ताई ||

तुझी प्रत्येक ओळ बहरलेली असते |
मनात ती नेहमी सुंदर घर असते ||

ताई तुझ्याकडे आहेत अनेक प्रकारचे काव्यरत्न |
आम्हाला वाचायला भेटतात अनमोल रत्न ||

काही काही ओळी अशा असतात की शहारे आणतात |
काही काही ओळी तर बागच फुलवतात ||

नवनवीन शब्दांची माळ तु ओवते |
तुझी लेखनाची कला तू सादर करीते ||

तुझ्या प्रश्नांची कधी कधी मी उत्तरे देणे उत्तरे |
तुझा प्रतिसाद मिळतो हेच माझ्यासाठी महत्त्व सारे ||

आयुष्यात तुला सुखाची कमी न भासावी |
तू उंच उंच भरारी यशाची घ्यावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
💐🍫 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयुरी ताई 🍫💐

 Dedicating a #testimonial to 🅜🅐🅨🅤🅡🅘 🍫💐💐😘🥰 ताई सर्वप्रथम तुला एकच सांगू इच्छिते, माझे शब्द तुझ्यापुढे फिके आहे , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला

DRx. Shital Gujar✍️

🤩वाढदिवसाच्या खुप खुप मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊 *वाढदिवसाचा निमित्ताने एक छोटीशी काव्यरूपी भेट*😊🎂

read more


हरीनामाचे सुर ,अभंगाचा गोडव्याची साथ |
भाऊचे नृत्य हे वारकरी संप्रदायात प्रख्यात||
 
स्त्री सन्मानाची ,आदरपूर्वक वागणूक हेच प्रेरणा देत असते |
 कर्तव्यनिष्ठ ,जबाबदार, चतुर हे गुण अंगी साज तुझा सजते ||

सुसंवादाचा गोडवा मुखी कायम सजतो |
श्रीराम भाऊ शब्द आपुलकीने बहरतो ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर |
श्रीराम भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर ||
 
माझ्या लेखणीतील शब्दसुमन खरे व्हावी |
अथांग विपुल अशी प्रगती व्हावी ||
✍️-काव्यशितल ✍️

😊वाढदिवसाचा मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊














     🤩वाढदिवसाच्या खुप खुप मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊  *वाढदिवसाचा निमित्ताने एक छोटीशी काव्यरूपी भेट*😊🎂

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
H
A
P
P
Y
B
I
R
T
H
D
A
Y
Dear विशाल सर !!
          - श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
"हॅपी बर्थडे,, श्यामराव" !!
संचालक, 
सरस्वती बँड पार्टी, महल, नागपूर 
                -श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
"बोले तैसा चाले"
सरस्वती बँड वाले.. 
श्यामराव, हॅपी बर्थडे जी !!
                      -श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
प्र 
शां 
त 
ख 
ड 
से,
H
a
p
p
y
B
i
r
t
h 
D 
a 
y वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
प्र्यत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात 
असतो... मनमिळाऊ, दिलदार आणि 
दिलखुलास Jolly व्यक्तिमत्व म्हणजे 
आमचे लाडके मित्र, झाडीपट्टी नाट्यसृष्टी 
चे सुपरिचित निर्माता मा. श्री. नितु बुध्धे
पाटील ह्यांच्या जीवनातील सुवर्णं क्षण.. 
म्हणजे "लग्न " !
आज पाटील साहेबांच्या लग्नाचा 
"वाढदिवस*** !! श्री तथा सौ पाटील 
दाम्पत्यास... समस्त झाडीपट्टी नाट्यसृष्टी चे 
मा. सर्वश्री तंत्रज्ञ, निर्माते आणि कलावंत याज 
कडून लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष 
"शुभेच्छा*** !!!  🙏🙏🙏🌹😊 वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
तन्मय मानकर...
तुझ्या बर्थडे निमित्त 
भाऊ वशिष्ठ,
मम्मी व पापांकडून
खूप खूप आशिर्वाद  !
"जिथं रहा..
खुश रहा.... " 🌹🌹🌹 वाढदिवसाच्या शुभेच्छा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile