Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलांना शिकवले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलांना शिकवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलांना शिकवले.

    PopularLatestVideo

Ujjawal Kotharkar

मुलांना गरुड पक्ष्याप्रमाणे ट्रेनिंग द्या #मराठीप्रेरक

read more
mute video

Jay

ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही. #nojotophoto

read more
 ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, 
त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.

pooja funde

मुलींना शिवतात न...... मुलांना शिकवा न.... #feelings #Heart #boy #girl #mentality #hurt #Dil #Like #Love #friends

read more
मुलींना लहानपणापासून शिकवतात
मुलांवर लवकर विश्वास नका ठेऊ...👌
मात्र मुलांना पण लहानपणापासून शिकवा न
मुलींचा विश्वास कधी नका तोडू ...👍
मुलींना मासिकपाळी येणं सुरू झाल्यास
शिकवतात देवाजवळ जाणं पाप आहे...😐
मुलांना दाढी-मिश्या आल्यावर शिकवा न
मुलींचा छळ केल्यावर पाप लागतं....❤️
मुलींना लग्न झाल्यावर शिकवतात
सर्वांचे मन जप...💕
मुलांना लग्न झाल्यावर शिकवा न
ती सर्वांचं मन जपते तीच मन तू जप...💗
@dil_ki_kuch_bate
(pooja funde) मुलींना शिवतात न...... मुलांना शिकवा न.... #feelings #heart #boy #girl #mentality #hurt #dil #like #love #friends

अल्पेश सोलकर

आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter marathicharo #Mother #Aai #marathicharolya #alpeshsolkar

read more
आई किती सहज बोलते ना..!

' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..'

     आई किती सहज बोलते ना..!

माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharo

Sudesh Ruke

माझी लाईफ माझी जिंदगी सर्व काय माझी आईभरपूर प्रेम करणारे मुलांना पोटभर जेवण देणारी स्वतन उपाशीराहणारे ती फक्त आई सर्वांचे आहे आई #मराठीविचार

read more
mute video

Avdhut Valekar

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी (भाग -१) http://app.marathipaisa.com/ArticleDetails.aspx?ArticleID=grgVgwZRwgEXrMuUIzJisAequal

read more
मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी (भाग -१)
http://app.marathipaisa.com/ArticleDetails.aspx?ArticleID=grgVgwZRwgEXrMuUIzJisAequal

Kadam Sachiien

जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई इवलेसे बोट धरून चालायला शिकवले जिच्या पदरात मी बालपण घालवले जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाह

read more
 जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई 
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले 
जिच्या पदरात मी बालपण घालवले 
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाह

Shailesh Hindlekar

शिक्षक दिन की शिक्षक दीन ? बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते, त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस #nojotophoto

read more
 शिक्षक दिन की शिक्षक दीन ?
बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते,  त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची व्याख्या... #सुखाचीव्याख्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
कामावरून घरी परतता,
आनंद ओसंडून वाही मुलांना पाहता.
पूर्ण थकवा,ग्लानी,क्षणार्धात निघून जाई,
सुखाची व्याख्या ती ह्या हून सुंदर काय होई. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची व्याख्या...
#सुखाचीव्याख्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों💕 नाताळ सणाच्या सर्वांना भरभरुन शुभेच्छा. आता नाताळ सणाविषयी थोड जाणुन घेऊयात. नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमु #नाताळबाबा

read more
मी सांताक्लाॅज असते तर
केली असती अशी जादू
विखूरले असते दव स्नेहाचे
उमटले असते गोड हसू

निरागस, गोंडस बाळमुखी
चैतन्याझरा वाहता असता
कोमल, निर्मल, मांगल्याचा
उणेपणा कधी दिसला नसता

विश्वाची एक बाग फुलवून
पेरले असते विविधांगी फुले
जात, पात, वर्ण, प्रांत सारून
झुलले असते स्वच्छंद झुले

नदी, नाले, पाट, समुद्राच्या
पाण्याची झुळझुळती गाणी
तैसे विश्वात या बंधुत्वाची
लहरली असती मंजुळ वाणी

सर्वत्र रंगबिरंगी क्रांतीचे 
पसरले असते शीत वारे
हृदय-हृदयाशी नाते जडता
बहरले असते नाते न्यारे

एक होता सकल जन
दुःखाची मग तमाच नसती
दया, क्षमा, शिल, शांतीने
सुखाची तेथे नांदी असती सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों💕
नाताळ सणाच्या सर्वांना भरभरुन शुभेच्छा.
आता नाताळ सणाविषयी थोड जाणुन घेऊयात.
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile