Nojoto: Largest Storytelling Platform

New एकट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकट.

Related Stories

    PopularLatestVideo

Priyanka Gahalaut

mute video

शब्दवेडा किशोर

#आयुष्याची सत्वपरिक्षा....
सतत जगाला खूप
strong वाटणारे
आतुन मात्र 
पूर्णपणे तुटलेले असतात.
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #एकटा_मी_एकाकी

ह्रदय मानव अशोक

mute video

swapnतरंग

feeling एकटं... एकटं....

read more
mute video

कवी - के. गणेश

एकट्याच दुःख

read more
एकट्याचं दुःख...

उन्हात तळलेल्या झाडाला
कुणाला सांगता येत नाही..
गुमान गिळावं लागतं दुःख
कुणाशी भांडता येत नाही..

पाहिलेलं एखादं छोटंं स्वप्न
किड्या मुंगीसारखं मरून जातं..
संपर्क तुटलेल्या गोष्टीसाठी,
मन पुन्हा भरून येतं..

काळजात वीज  चमकावी
तसं वेदना घेऊन जगावं लागतं..
उध्दवस्त झालेलं स्वप्न,
उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं..

झाडाशीच सलगी वाढते
इथं अनवाणी चालताना..
अन् भूतकाळाला कुरुवाळत
आता वर्तमानाला पेलताना..

मनाच्या खोल तळाशी
एक लपलेली जाणीव होते..
कुठंतरी कमी पडल्याची
केविलवाणी उणीव राहते..!
        copyright @kganesh
            9028110509 एकट्याच दुःख

Kishan Gupta

♦️🔹🔹♦️
दिखाई न दे अगर कहीं, तो बस उसकी फिराक में लगे रहना, 
वो मुहब्बत है, बिछङ जाए, तो दिल की एकटकी में लगे रहना।
_________________________________________________________

                                                                                     ~किशन गुप्ता #waiting #एकटकी

Paresh Sane

एकटेपण....m #Talk

read more
सगळ्यांची मन जपता जपता आपल्या वाट्याला फक्तं खोटंच का येतं..
कदाचीत खरं एकण्यासाठी मी कुठे तरी कमी पडत होतो..
इतका वाईट आहे का मी,
की मी कोणाला समजून नाही घेऊ शकत...
जर असं असेल तर ही माझी सगळ्यात मोठी हार आहे..

©Paresh Sane एकटेपण....m

Paresh Sane

एकटेपण.. #Hopeless #Life_experience

read more
आपण ज्या व्यक्तीवर इतका विश्र्वास ठेवतो.
 मग नेहमी तीच व्यक्ती का आपला विश्र्वास घात करते...
जर खरं बोलायची हिम्मत असेल तरचं माझ्याकडे परत ये...

©Paresh Sane एकटेपण..
#Hopeless

padvishal...Mumbai maharashtra

मन एकटच होत.. #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

एक ती कधीच नसते एकटी.. #yqtaai #yqmarathiquotes #अपूर्ण_प्रेम #एकटी #एकती #मराठीप्रेम दुसरी कुणीच नाही मनात माझ्या एक तीच. मनातले कसे सांगू

read more
दुसरी कुणीच नाही
मनात माझ्या एक तीच.
मनातले कसे सांगू
कधीच नसते ती एकटीच.😉 एक ती कधीच नसते एकटी..
#yqtaai #yqmarathiquotes #अपूर्ण_प्रेम #एकटी #एकती #मराठीप्रेम 
दुसरी कुणीच नाही
मनात माझ्या एक तीच.
मनातले कसे सांगू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile