Find the Latest Status about गरोदर राहण्याचे उपाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरोदर राहण्याचे उपाय.
AnishaDodke
कविता:बापाचं काळीज नेहमी गरोदर राहत....! आई लिहता लिहता बाबा विसरले, मग कळलं लेखक, कवीचं काय सर्वच बाबांवर लिहन विसरले,मनुनच बाबा शांत राहिले हे मनाने जाणले.....! आई घराची सावली तर बाबा घराचा आधार आहेत आई माया तर बाबा त्यातील छाया आहेत आई घराचं टोक तर बाबा घराचा पाया आहेत हेही मनाने जाणले.....! लहानपणी रडताना पोकिटातळले पैसे काडून देणारी आई आज आठवते मग डोनिशन साठी कॉलेज ला 5000 हजार भरणारा बाप दुर्लक्षित होतोय हेही मनाने जाणले....! सर्वांन समोर दुःख आई दाखवू शकते पण रात्री बेरात्री कुटुंबाच दुःख पचवत धायफोडून रडणारे बाबा हे आजही मनाने जाणले....! आज बाबाला जाणले बाबाच काळीज नेहमी गरोदर राहत हे मला कळले....! कवयित्री:कु:अनिशा दिलीप दोडके ©AnishaDodke बाबाच काळीज गरोदर राहत #FathersDay2021
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
उतना ही मतलब है तुम्हांरी राय से... कितनी देर भूख ठहर सकती चाय से..। और हमारे जिस्म से इतना काम लो... कोई मुसाफ़िर जैसे किसी सराय से..। यार ये ज़ख्म कौन शख़्स लगाकर गया... ग़म छटते ही नहीं किसी भी उपाय से..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 उपाय
Kanupriya Rishimum
सुबह घर से रोज बाहर निकलते समय दो चुटकी नमक अपने दरवाजे के राइट औऱ लेफ्ट कॉर्नर में डालते हुए निकले... और पीछे मुड़ कर न देखे... ऐसा रोज़ करें आपका दिन बहुत अच्छा जाएगा नेगेटिव चीजें आपसे दूर रहेगीं.... #उपाय