Find the Latest Status about junooniyat mujhko barsaat bana lo from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, junooniyat mujhko barsaat bana lo.
Pournima Mohol
अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराची आणि मनाचीही... आला आणि मागे खुणा सोडून गेला त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही .... कोणी म्हणे निसर्ग कोपला, कोणी म्हणे माणूस चुकला, अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही... अवकाळीच खोपटात पाणी शिरले अन् डोळ्यांतून वाहू लागले, अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही , पिके नासली आणि माणुसकीही .... घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक तग धरेल काय...? म्हणून येताना काळ वेळ बघून ये , अवकाळी बरसू नको... काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती... प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना, सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना.... # Pournima Mohol 16-05-2024 7:00a.m. Copyrites reserved ©Pournima Mohol #Barsaat
Pournima Mohol
अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराची आणि मनाचीही... आला आणि मागे खुणा सोडून गेला त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही .... कोणी म्हणे निसर्ग कोपला, कोणी म्हणे माणूस चुकला, अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही... अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही , पिके नासली आणि माणुसकीही .... घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक तग धरेल काय...? म्हणून येताना काळ वेळ बघून ये , अवकाळी बरसू नको... काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती... प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना, सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना.... # Pournima Mohol 16-05-2024 7:00a.m. Copyrites reserved ©Pournima Mohol #Barsaat
CREATURE GIRL
काश जब ये दिल रोता तब बारिश आती, और उस बारिश में हम जी भर के रो पाते , और उस बारिश में मेरे आँसू किसी को भी ना देखते । ©CREATURE GIRL #Barsaat
Sneh Prem Chand
यूं हीं तो नहीं ये सावन भादों इतने गीले गीले होते हैं जाने कितने ही अनकहे अहसास बारिश की बूंदों संग खुल कर रोते हैं लब बेशक खामोश हों लेकिन नयन कह देते हैं सारी कहानी क्या तेरा क्या मेरा चार दिनों की है जिंदगानी ©Sneh Prem Chand #Barsaat
Ravinder Kaushik
सूख जाता है तालाब का पानी भी एक दिन, जब बादल बरसना छोड़ दे। रूठ जाते हैं अपने भी जब, तुम्हारी किस्मत तुम्हारा साथ देना छोड़ दे। ©Ravinder Kaushik #Barsaat
KRISHNA
*उम्र की दहलीज पर* *जब सांझ की आहट* *होती है,,* *तब यकायक ख्वाहिशें थम जाती हैं,,* *और सुकून की तलाश बढ़ जाती है,,!!* *कहते है न,,* *उम्रे दराज़ मांग कर लाए थे चार दिन..* *दो आरजू मे कट गये,* *दो इन्तजार मे..* ©KRISHNA #Barsaat
मेरे ख़यालात.. (Jai Pathak)
जिस अस्तित्व के लिए हम सब लड़ते हैं वो इन पानी मे बनते बूंदो और बुलबुलो जैसा है 'केवल कुछ छण बस'। ©मेरे ख़यालात.. (Jai Pathak) #Barsaat