Find the Latest Status about नोकरीच्या शोधात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नोकरीच्या शोधात.
sandy
*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं
Sachin Zanje
शोधात.... माहीत नव्हतो आजवर कुणाच्या शोधात होतो. माझ्या मनासारखं असेल कोणतरी त्याला शोधत होतो. कधी एकांतात ते गुण मी जुळवत होतो. तर कधी बोलण्यातून तो सुर मी ऐकु पाहत होतो. माझ्या प्रश्नाचे उत्तर मी इतरांवर तर नाही लादत होतो. असा ही कधीतरी विचार मी ही कधीतरी मलाच करत होतो. आहे त्याला स्विकारून अन् स्विकारून आहे ते असा ही गोंधळुन प्रश्न मी मित्रांना करत होतो. पण एक नियम लक्षात ठेवला होता मी नाण्याची एक बाजु तर दुसरी बाजु ती नक्किच असेल हे जाणून होतो. वेळेनुसार वेळ निघुन गेला माहीत नव्हते माझा असा तो स्वभाव विसरलो होतो. आणि आज दिसले तुझ्यामध्ये तो मला जीच्यासाठी कधीतरी मी असा वेडा होतो. कवी - सचिन सदाशिव झंजे. शोधात.....
Mahi....❤️
"प्रेम येड्यागतच करायचं असतं, शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो." #माही...!!❤️ प्रेमाच्या शोधत...☺️ @प्रेमाच्या शोधात...
Mahi....❤️
Tunnel आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रेम काय असत हे समजायला पाहिजे... #माही...❤️ प्रेमाच्या शोधात....😘
Chaitali Yengade
सुखाच्या शोधात मी:- चार कोस कापून पळवाट धुंडतोय सुखस्वी नदीचा काठ दुःखाची वाट दाट पदरी पडतो वाळवंट......... ✍कु. चैताली प्र. येंगडे #सुखाच्या शोधात मी#मराठी मुलगी#कव्यारत्न प्राप्त#
umesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
sree
#नोकरीच्या शोधतात असलेला विद्यार्थी..👌 #exam #studant #study Saurabh Wable mahabali misal Harishchandra R. Dhiwar
chetan Khodke
kuthe aahes tu sang n mla kuthe aahes tu.. mazya javal bajune sang n kuthe aahes tu ... @chetan माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तु
gaurav
रेंगाळत पडलेलो कोन्यात एकटा शोधतोय मुक्त श्वासाला, ढगांनआडे लपलेला श्वास कोठे हरवलेला.... शोधतोय श्वास मुक्त का भेटत नाही मजला, एकटाच सापडलेलो नियतीला मला पिंजर्यात डांबवलेला.. हर्षाचा फुलवरा मला कधी फसवणारा मंद श्वासात , हरवलेला पक्षी जणु सापडला पिंजर्यात... हळुवार धुक्यात सजला निसर्ग सारा नटलेला पाहुणा , मंद गुणगुणणारा वाहणारा वारा.... मुक्त श्वासाच्या शोधात कावडी जणु घेऊन निघालो, भ्रमंती दुरची गुदमरत मीच राहीलो.... वृक्षवेलींची कसर राहीली हिरवाईने नटलेली सारी, मुक्त श्वासाच्या शोधात केलेली भ्रमंती.... निळ्याशार आकाशाचा अथांग काहीसा न उमगलेला धडा, शोध घेतोय मुक्त असलेल्या श्वासाचा.... व्याधी जणु जडलेली प्राण दगडगला जसा, लहरी कोंडलेल्या पावसात सापडलेला मुक्त ससा.... गलका सारा आसमानी जंगल भ्रमंती जसी, कोंडलेल्या श्वासाची दिशाच मला सापडत नाही... उरलेल्या आयुष्याचा कशाला पाहिजे अजुन टुटवडा मोठा, गवसणी घालण्या आलो मुक्त श्वासाला एकटा... शब्दांतही गुरफटलेला मनाचा पक्षीच जणु वाटतोय वेडा, मुक्त श्वासाची भ्रमंती सापडत नाहीये कशी या जीवाला.. सांगड घालणारा मुक्त श्वास घेऊद्या विनंती जराशी, एकदा गवसणी घालु जाऊद्या पैल तिरी..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मुक्त श्वासाच्या शोधात.... #मुक्तश्वासाच्याशोधात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai