Find the Latest Status about ओघळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओघळ.
प्रकाश साळवी
सुंदर हिरव्या रानामधुनी अशी पाऊलवाट असावी हिरवे जीवन होवून जावे या दुनियेची खंत नसावी ** असे असावे घरकुल आपुले असा असावा एकांतही तुझ्या सोबती विरून जावे भग्न जीवनाचे गीतही ** प्रकाश साळवी झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर
Jayshree Hatagale
पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती..... #पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती.....
ರಮೇಶ್ ಹಡಪದ
ರವಿಯ ಮಡುಗಟ್ಟಿದ ದುಃಖಕ್ಕೆ ಭುವಿಯು ಬಿಕ್ಕುತಿದೆ ಈ ಹಿತವಾದ ಸಂಜೆಗೆ ಮನವು ಕವಲೊಡೆದು ತೆವಳುತಿದೆ. जड क्षितिजाच्या डोळी सांज घालीते काजळ गळे नभाची सावली माझ्या अंतरी ओघळ - नरेश गुंड #yqjogi #yqkannada #ಕನ್ನಡ #ಭಾವಾನುವಾದ #ಪ್ರಬಚಿ #YourQuo
Kunal Salve
अश्रू ओघळले होते माझे बसमधून निरोप तुझा घेतांना किती समजून घेतलं होतंस तु बोलली होतीस, "स्कार्फ ठेव प्लिज शपथ आहे तुला माझी" डोळे पुसना ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot
Prathamesh Malaikar
अश्रू ओघळले तुझ्या आठवणीने मन ही बिथरले तुझ्या नसण्याने डोळे अजूनही प्रतिक्षेत असतात एक टक दाराकडे नजर लावून बसतात तुझ्या अस्तित्वाची आजही लागते चाहूल बराच वेळ जवळ असतेस विसरुन सगळी चूक भूल पण रात्र सरते आणि वास्तवाचा होतो खुलासा मन ही सावरते स्वतःस देत दिलासा पुन्हा नव्याने उगवतो सूर्य जीवन जगण्याचे रूजू होते कार्य अरुणोदय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot
pooja d
नेहमी असच का होत अश्रू त्यासाठीच का निघतात नेहमी ज्याला किंमत नसते भावनेची..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot
ऋतू
RJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते इंस्टा-श्वास तू माझा बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे
RJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला
Sangeeta Kalbhor
रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला कितीही मिळाले तरी पुरे होते का कधी कोणाला मी ,मी करत असताना करतोचं घात आपणही मुखवटा फक्त बाहेरच्यांसाठी कायं आहे जाणतोचं आत आपणही पकडता नाही आले तरी सांभाळावे मन जरासा दर्पणाला तरी दाखवावा चेहरा आपला खरासा मावळतीच्या रंगातही लालचुटुक गुलाब उमलावा अंतरीच्या देव्हाऱ्यात खरेपणाचा एक दिवा तेवावा जाताना नसला ओघळला अश्रू जरी असूया मात्र असू नये रंग असावेत खरेखुरे बरे झाले म्हणून... कोणी ,कोणी हसू नये..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Colors रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला