Find the Latest Status about सुप्रसिद्ध समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुप्रसिद्ध समानार्थी शब्द मराठी.
kunti sharma
कुछ शब्द सिर्फ तुम्हारे लिए हम तुम्हारे लिए और तुम हमारे लिए ©kunti sharma #शब्द
ChittaranjanSahoo
“शब्द वो तलवार है जो हृदय को बिना लहूलुहान किए घायल कर देती है शब्द वो विशल्यकरणी है जो पीड़ित हृदय की व्यथा हर लेती है” ©ChittaranjanSahoo #शब्द
Jayesh Sawant
ती शक्ती आहे, ती भक्ती आहे ती सशक्त आहे, ती सर्व युक्त आहे ती रात्र आहे, ती सर्वत्र आहे ती दिन आहे, ती स्वाधीन आहे ती आशा आहे, ती परिभाषा आहे ती स्वाभिमान आहे, ती अभिमान आहे ती कर्तृत्व आहे, ती वक्तृत्व आहे ती ताई आहे, माई आहे, मैत्रीण आहे, सोबतीण आहे, इतरत्र आहे, सर्वत्र आहे, ती स्त्री आहे, ती जगत जननी आहे.... ©Jayesh Sawant #womeninternational #जागतीकमहिलादिन #mahiladin #महिलादीन #marathi #मराठी
sanjay kushekar
हे सत्य कधीच दडणार नाही कष्टाशिवाय फळ मिळणार नाही आहो स्वतःच सिखावे पोहायला आपण कधीच बुडणार नाही ©sanjay kushekar #LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी
nisha Kharatshinde
माझी मराठी अमृतात न्हाऊन शृंगारली ती लपेटून संस्कार माझी मराठी इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी कधी काळजाला कधी माणसाला मना स्पर्शते तीच माझी मराठी इथे राहतो वाघ गर्भांतरी या गर्जे म्हणूनी माझी मराठी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde माझी मराठी
सत्यमेव जयते
असंभव शब्द का प्रयोग केवल कायर ही करते हैं, बहादुर और बुद्धिमान व्यक्ति अपना मार्ग स्वयं बनाते हैं..!! ©Kumar Vinod असंभव शब्द
Amita
Life SMS quotes in hindi शब्द म्हणजे.... शब्दांना पंख फुटले तर काय होईल 🕊️ उडून इकडे तिकडे विखरून जातील.... की हळुवार शिरतील कुणाच्या तरी कवितेत ? आणि चपखल जागा घेतील एखाद्या ओळीत.. भावनांची झालर पांघरून शिरतील अलगद मनात .... का अंगार बनून धुमसत राहतील कुठेतरी उगाच कधी बोल बनून येतील गायकांच्या ओठी.. कधी प्राजक्त बनून उधळतील रसिकांच्या अंगणी.. कधी चंद्र होऊन आकाशात चांदणे न्याहळतील.. तर कधी उगाचच स्वप्नात येऊन जागे करतील.. शब्द नव्हे संचार, शब्द नव्हे विचार.. शब्द म्हणजे प्रेम की शब्द म्हणजे जाळ?? शब्द म्हणजे हत्यार आणि शब्द म्हणजेच आधार........ कुणाला कसा उमगेल तसाच तो शब्द!!!! अमिता✍️ ©Amita #शब्द #मराठीविचार