Find the Latest Status about शिवराय आरती mp3 download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवराय आरती mp3 download.
music tone
ringtone new viral ©Vikas_editiz.1 ringtone new hindi ringtone best mp3 mobile ringtone download link
YASH OFFICIAL
Kishor Rokade
!! माझ्या राजा र...!! पहा महाराज आज काय घडतं आहे.. तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.! खऱ्या खोट्याची जाणं व्हावी..यासाठी छत्रपतींच्या वारसांचा..अन बाबराजें सोबत.. प्रत्येक शिवमावळ्यांचा जीव तळमळत आहे.! पहा महाराज आज काय घडतं आहे.. तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.! आज महाराष्ट्रात "शिवभक्त" शिव विचार..जपत आहे.! त्या कार्याचं मोल..त्यांच्या पाठीवर उमटवलं जात आहे.! पहा महाराज आज काय घडतंय आहे.. तुमच्या मावळ्याला शिवकार्यच नडत आहे..! अश्रूंनी आज त्यांच्या..शिवचरणाला अभिषेक आहे.! सर्व सहन करून देखील..शिवभक्त तटस्थ आहे..! आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत.. याचा सार्थ अभिमान.. आम्हांस आहे.. दाखवुन देऊ शिव मावळ्यांच्या कार्याने..की छत्रपती शिवरायांचे वाघ अजूनही जिवंत आहे.! जय शिवराय.. ©Kishor Rokade जय शिवराय जय शिवराय..