Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकत आहोत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकत आहोत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकत आहोत.

Related Stories

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

खरे तर आहोत #nojotophoto

read more
 खरे तर आहोत

Ashutosh Wankhade

आम्ही एक आहोत

read more
आज दिवाळी नाही ,आज नाही कोणता सण पण लागतील दिवे घरोघरी
 आज हे दिवे कोणत्या दुःख किंवा आनंद नाही दर्शवत
तर दाखवीन एकता, बंधुत्वता 
माझ्या या देशासाठी
आम्ही सर्वजण सज्ज आणि एक आहोत,
तयार आहोत लढण्यासाठी या विषाणू सोबत
कारण भारत हा भित्रा देश नव्हे,
तर तो श्री शिवाजी महाराज यांच्या सारख्या जन्मलेल्या महापुरुषांचा देश आहे. आम्ही एक आहोत

kalyani Pawar.

आपण आज आहोत #nojotophoto

read more
 आपण आज आहोत

Prashant Kshirsagar

### आम्ही किती नादान आहोत ###

read more
mute video

Kishor Rokade

शिव+शक्ती याचेच आपण अंश आहोत.. त्याच शौर्य अन त्यागाचे आपण प्रतीक आहोत..! "जय शिवराय" क्र:४

read more
नाही विसरलो आम्ही अजुनही..
 शिकवण माझ्या राजाची...!
शिवरायांच्या शौर्याची अन शंभुराजांच्या त्यागाची..!
जय शिवराय

©Kishor Rokade शिव+शक्ती याचेच आपण अंश आहोत..
त्याच शौर्य अन त्यागाचे आपण प्रतीक आहोत..!
"जय शिवराय"
क्र:४

Namrata Dake

मानव आहोत तर मानवतेचे कर्तव्य आपण निभवूया... #poem

read more
mute video

Dipak N Ambhure

लकरच येत आहोत संपूर्ण कथे सह... #myvoice #story #marathi #marathiwriteups #maharashtra #shivajimaharaj #TanaJi #marathimulga

read more
mute video

Prasad Shinde

कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!” #मराठीपौराणिक

read more
mute video

Prajval Nargade

ethe fakt Mich aaho (इथे फक्त मीच आहोत) ❤️❤️❤️❤️हृदयनिकेतन🏘️🏘️🏘️🏘️

read more
एक जागा आहे तिथे फक्त मीच आहो
पण तिथे गोंधळ खूप जास्त आहे
पण तिथे फक्त मीच आहो

इथे बोलायला खूप काही आहे
चांगल , वाईट 
पण इथे मी फक्त मीच आहो 

एकदा मला ती दिसली होती तिथे
अस पहिल्यांदा घडल आणि मी घाबरलो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

तिच्यामुळे मी तिथून निघून जाण्याचा ‌प्रयत्न करतो
पण आई वडीलांच्या विचाराने 
इथे मी फक्त मीच आहो

आता वेळ इतका निघून गेला 
की प्रत्येक गोष्ट तिथेच
पण कोणी नाही आयकायला मला
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

आता कूणावर विश्वास नाही
म्हणून कूलूपकिली लाऊन मी तिथेच
पण मी आत आहो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो ethe fakt Mich aaho (इथे फक्त मीच आहोत)  
❤️❤️❤️❤️#हृदयनिकेतन🏘️🏘️🏘️🏘️

Ajay Mahajan

जिवनात कुणामुळे मोठे आहोत हे विसरु नका... #sitarmusic R J Shrikant Dolas Navanath Kshirsagar Prajwal Bhalerao mukesh poonia #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile