Find the Latest Status about पाळी येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाळी येणे.
Komal Pardeshi
Komal Pardeshi
अल्पेश सोलकर
ती सांगायला टाळाटाळ करत होती.. ती इतकचं सांगत होती... .. तब्येत ठीक नाही ...म्हणून... मला कळत होत.. तिची " पाळी " आली होती... ती सांगायला टाळाटाळ करत होती.. ती इतकचं सांगत होती... .. तब्येत ठीक नाही ...म्हणून... . मला कळत होत.. तिची " पाळी " आली होती...
Dinesh Sharma Dinesh
अल्पेश सोलकर
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
Komal Pardeshi
Supriya Yewale
माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय सुंदर विचार असायला हवा ती व्यक्ती अशी असावी ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी अशी व्यक्ती येणं गरजेचे असते ©Supriya Yewale #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते