Nojoto: Largest Storytelling Platform

New आलो मी बाबूराव बोलतोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलो मी बाबूराव बोलतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलो मी बाबूराव बोलतोय.

Stories related to आलो मी बाबूराव बोलतोय

    LatestPopularVideo

Lotus Mali

शब्द सारे गुंतलेले भावनांच्या अनतरी परी झाले पोरकी मी मझीयाच मनाच्या अनगणी -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more

viraj gosavi

kokanat mi aaloy ## कोकणात आलो मी....!

read more

Priyanka Jaiswal

Manisha

लव मी❣️❤️‍🩹🫂 #शायरी

read more

nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

read more
आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

Mehfuza

#Moon हमें लगा आपको हमारी बातें चे-मी-गोइयाँ मालूम होती है, इसलिए हमने आपसे गुफ्तगू करना छोड़ दिया। #शायरी

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

aaj_ki_peshkash

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही #मराठी #सुरेशभट #कविता #गझल #आग

read more

yu

#vidio मी सेकंद time #वीडियो

read more

Lotus Mali

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile