Nojoto: Largest Storytelling Platform

New विष्णू पूराण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विष्णू पूराण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विष्णू पूराण.

Related Stories

    PopularLatestVideo

priyanka vast

विष्णू थोरे @neeraj shelke

read more
 विष्णू थोरे @neeraj shelke

vishnu thore

गाथासप्तपदी- राजेंद्र मलोसे अक्षरचित्र -विष्णू थोरे

read more
 गाथासप्तपदी- राजेंद्र मलोसे
अक्षरचित्र -विष्णू थोरे

vishnu thore

वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

read more
 वारी पंढरीची ...
जनार्दन देवरे,मनमाड.
अक्षरचित्र - विष्णू थोरे
९३२५१९७७८१

vishnu thore

तसा प्रत्येक शब्द असतो पाऊस मनाच्या मातीवर त्याला कोसळण्याची हौस -विष्णू #nojotovideo

read more
mute video

रोशन पाटील 7066644485

विष्णू थोरे Mamta Ritika suryavanshi Shraddha Yadav ✍️विनोद उमरतकर pariniti@..... #poem

read more
एकांत

तो माझा एकांत सोबतीला
नेहमीच माझ्याशी बोले तो
मी शांत असता एकांतात
गुणदोष स्वत:चे सांगे तो
 👇🏻
माझा एकांत विष्णू थोरे Mamta Ritika suryavanshi Shraddha Yadav ✍️विनोद उमरतकर  pariniti@.....

vishnu thore

गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड.. -विष्णू

read more
गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ
डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड..
-विष्णू थोरे गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ
डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड..
-विष्णू

vishnu thore

मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू

read more
मनाची घार होताना
 किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती 
कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू थोरे मनाची घार होताना किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू

Pawan Patil (कपिसतनय)

लढ पुन्हा एकदा Shivangi Srivastava Veerta Bajaj विष्णू थोरे khushi bhatt Priy@

read more
mute video

Pawan Patil (कपिसतनय)

लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे

read more
"यशाचा अगदी जवळ आहेस तू
थांबण्याचा विचार तू करु नकोस
जिंकणार तर तू आहेस 
फक्त हरण्याचा विचार तू करु नकोस."

"मी मानतोय नियतीने जखमा केल्याय तुझा सयंमला,
पण धीर ठेव त्या ही भरुन निघतील तुझा यशाने 
मनी तुझा एकच ध्यास ठेव ,
तू एकदिवस जग जिंकशील हा ठाम विश्वास ठेव"

"मी मानतोय रस्ता तुझा खुप काटेरी आहे
तुझा मार्गाने खुप श्वापदे आहेत
पण समज अशी ठेव ती श्वापदे 
तुझासाठी निसर्गाची देणगी आहे."

"कदाचित तू नकळत एकदा पराभूत होशील ही 
पण अनुभवी तर होणारच आहे ना ?
तूला तर माहीत आहे अपयशातच यश दडलय 
कारण तू वाचलय अगोदर कोठेतरी
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे."

                                "कपीसुत"
                           पवन पाटील(कपिसतनय) लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे

रोशन पाटील 7066644485

💔Chiwu💔 Shraddha Yadav विष्णू थोरे Shubhangi Kolte कवी विकास गोविंद पाटील aman6.1 #poem

read more
पतंग

चाहुल लागली 
आली मकर संक्राती
पतंगी उडवाया निघाली ।।१।।

गोड तोंड करी
तिळ-गुळ हे देवूनी
चालली साजणी छतावरी ।।२।।

सख्या संगतीला
हाती पतंगाचा दोरा
गगनात उंच उडविला ।।३।।

नभात सजली
रंगबिरंगी पतंग
स्वप्नांच्या दुनियेत रंगली ।।४।।

बघता तयास
मन पाखरू होऊन
उंच उडाले घेण्या मिठीस ।।५।।

बनुनी पतंग
गाठावे नवे क्षितिज
स्व:स्वप्नी एक रोशन दंग ।।६।।

© रोशन पाटील 💔Chiwu💔 Shraddha Yadav विष्णू थोरे Shubhangi Kolte कवी विकास गोविंद पाटील aman6.1
loader
Home
Explore
Events
Notification
Profile