Find the Latest Status about उन्हाळा पावसाळा हिवाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळा पावसाळा हिवाळा.
Kundan
Unsplash जिद्द आणि चिकाटी धरली तर जे काम आपल्याला आवडत नाही ते काम नकी होत हे तुम्ही लक्ष्यात रहाहुद्या ©Kundan #ब्रोकन_हार्ट कळका भावू #पाये विनोदी Kalki उन्हाळा जोक्स
#ब्रोकन_हार्ट कळका भावू #पाये विनोदी Kalki उन्हाळा जोक्स
read moreMayuri Bhosale
हिवाळा गेला गेला दूर निघूनी पावसाळा, 🌧️☔ आला आला रे थंडगार असा हिवाळा. ☃️ उठा उठा लवकर गुलाबी थंडी वाजू लागली, ♥️ डोंगर माथ्यावर येती धुक्यांची सावली.⛰️ उबदार कपड्यांची सुरू करा तयारी,🧣🧤🧦 उष्ण पदार्थांची करू सकाळी न्याहारी. 🍲 वाफाळलेला चहा छान वाटे प्यायला, ☕ सोबत गरम गरम वडे घ्या तोंडी लावायला. 🧆 थंडीत मिळतात चटकदार कणसाचे दाणे,🌽 हुरडा पार्टी करू म्हणत सुरीली गाणे. 🎶 आरोग्य राही या ऋतूत खूप तंदुरुस्त, 💪 ऊर्जा येईल एकदम भन्नाट मस्त. 👍 गुलाबी थंडीची वेगळीच वाटे मज्जा, 🤗 म्हणून हिवाळा असे ऋतूंचा राजा.🫅 ©Mayuri Bhosale #हिवाळा