Find the Latest Status about गेलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेलेल्या.
Vikrant Gosavi
आणि लग्न झाल्यावर पण त्याने बाहेर माती खाल्ली. एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती
worldofpoetry__
हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीत सुद्धा आयुष्य कधी कधी असा एक फटकार मारतं की, त्या षटकाराने आयुष्य बदलून जातं... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीत सुद्धा आयुष्य कधी कधी असा एक फटकार मारतं की, त्या sixer ने आयुष्य बदलून जातं... ~श्रेयाG✍️
vishnu thore
शेणाला गेलेल्या पोरी.. पतीच्या निष्ठा शेण जगाला सांगते त्याच्या सोबतीसाठी ती आतून धुमसते इस्तू अंगावर पडताच तिच्या फुलण्याला येते गती
Dhiraj Mali
फक्त राहुन जातात, आठवणीत त्यांच्या सर्वच वाहुन जातात, खंत केली नाही तर आनंद देऊन जातात, पण त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर त्रास देऊन जातात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहुन गेलेल्या गोष्टी... सर्वंप्रथम स्मृति दिनानिमित्य पु.ल.देशपांडे यांना विन्रम अभिवादन. समोर लिहीलेल्य
DHIRAJ SANJAY MALI
फक्त राहुन जातात, आठवणीत त्यांच्या सर्वच वाहुन जातात, खंत केली नाही तर आनंद देऊन जातात, पण त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर त्रास देऊन जातात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहुन गेलेल्या गोष्टी... सर्वंप्रथम स्मृति दिनानिमित्य पु.ल.देशपांडे यांना विन्रम अभिवादन. समोर लिहीलेल्य
yogesh atmaram ambawale
गेलेल्या क्षणांची खंत कशाला..? हसत जगून घ्या,येणाऱ्या प्रत्येक क्षणाला. वेळेची कदर करता,अर्थ सापडेल जीवनाला, वेळ अनमोल आहे,योग्य वापर व्हावा तिचा प्रत्येक क्षणाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे खंत कशाला?.. #खंतकशाला चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
yogesh atmaram ambawale
एकांतात बसलो असता, तिचा प्रत्येक शब्द आठवला. हा एकांत तिरावरला, तिची खूपच आठवण करून गेला. स्मृतीत गेलेल्या काही गोष्टींना, पुन्हा उजाळा आला. हा एकांत तिरावरला मला खूपच भावला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एकांत तिरावरला... #एकांततिरावरला #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा व
ऋतू
yogesh atmaram ambawale
आयुष्य म्हणजे एक धुके आहे, जगताना जिथे पुढे येणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र स्पष्ट दिसत नाही चाललंय आत्ता तेच खरे आहे मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धुके.. #धुके चला तर मग या बद्दल लिहुया. हा विषय Shubham Birgal Sb यांचा आहे. #collab #yqtaai