Find the Latest Status about kharna puja 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kharna puja 2020.
Mohit Kumar
White Happy Saraswati Puja ©Mohit Kumar #Thinking Saraswati Puja
#Thinking Saraswati Puja
read moreB͜͡h͜͡a͜͡n͜͡u͜͡ K͜͡a͜͡u͜͡s͜͡h͜͡a͜͡l͜͡
Me waiting for my husband to get home from work after a long day of parenting: ©Bhanu Kaushal yammu PUJA KUMARI
yammu PUJA KUMARI
read moreP͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
Unsplash शुभ प्रभात मित्रांनो ©प्रणाली कावळे #leafbook PUJA KUMARI puja udeshi Asik Rana Hoque rdx niwas Munna
#leafbook PUJA KUMARI puja udeshi Asik Rana Hoque rdx niwas Munna
read moreP͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
Unsplash 💞शूभ रात्री मित्र परिवार💞 ©प्रणाली कावळे #traveling SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI puja udeshi RAVI Kumar Swati
#traveling SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI puja udeshi RAVI Kumar Swati
read moreP͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
White आयुष्य?..........आयुष्याला मार्ग खूप आहेत पण कोणता मार्ग स्वीकारायचा हे मात्र तुमच्या हातात आहे ......... लक्ष्यात ठेवा माणस ही अगदी तशीच या जगात खूप आहेत ....पण कोणती स्वीकारायची आणि कोणती टाकायची हे मात्र तुमच्या हातात आहे .....चागल्यांना प्राधान्य द्या वाईट ना सोडुन द्या हो बरोबर आईकलत....कारण ? तुमची संगत तुमचे विचार बदलत आसतात !! आणि तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलतात हे लक्ष्यात घ्या!! म्हणून आयुष्य जगत असताना निर्णय आणि मार्ग // मार्ग आणि निर्णय तुम्ही घ्या.... ✍️कवी...... प्रणाली कावळे ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi PUJA KUMARI SIDDHARTH.SHENDE.sid Sumit Raj Chauhan
#sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi PUJA KUMARI SIDDHARTH.SHENDE.sid Sumit Raj Chauhan
read moreP͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
White तुझ्या वाट्याला गुलाब तर माझ्या वाट्याला फक्त काटे आले. मी तर लावले जीव जिवापल्याड पण माझ्या वाटे फक्त दुखवटे आले... मी नाही इतका नशीबवान प्रेमामध्ये आवडीचे सारेच माझ्याकडुन दूर जाते. जीव लावायचे ही मी टाळतो हल्ली कारण आपली माणसे गमवून माझं भरून ऊर येते.... तुझे मिळालेले मी काटे ही जपून ठेवले. तुझी कुणाला न पारख व्हावी येवढं खोल मनात लपवून ठेवले... ✍️💔@प्रणाली कावळे_kavi_ ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI jakhmi shayar
#sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI jakhmi shayar
read moreP͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
White नजर लागते ...ही गोष्ट लोकांना पटेलच अस नाही...पण तरीही तूमच नात किती चांगल आहे हे लोकांना नका दाखवू ...त्याला नजर लागू शकते...कारण काही लोकांना चांगल नाही बघवत.. कदाचीत काही लोकांना पटणार नाही माझ मत पण तरीही सांगितल... 🙏🌺 ©प्रणाली कावळे #sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI @RKSanjeevSuman puja udeshi
#sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI @RKSanjeevSuman puja udeshi
read moreP͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
White ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे समाधान नाही.. आणि ज्याच्याकडे समाधान आहे त्याच्याकडे पैसा नाही.. आणि ज्याच्याकडे दोन्ही आहे तो सुखी आहे.... असा सुखी कोणी आहे का..?? समाधानी असणे खूप महत्त्वाचे आहे तोच माणूस आनंदी राहू शकतो .. पैसा मिळवा पण किती ??कुठेतरी समाधान हवच.. धन्यवाद 🌺🙏 ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid payal gujjar PUJA KUMARI puja udeshi
#sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid payal gujjar PUJA KUMARI puja udeshi
read more