Find the Latest Status about त्यातल्या त्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यातल्या त्यात.
yogesh atmaram ambawale
YQ परिवार. जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय, माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे, असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे, त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे. परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे. ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा आहे ह्यात नावं नसल्यास राग मानू नये. असेच आपले समजावे परके मानू नये. YQ परिवार #collabratingwithYourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #परिवार #yqfamily #कुटुंब जमत नाही लिहायला तरी म
sandy
दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली,
Harshada Bhangale
लेक्चरला दांडी..😜! #कॉलेजमधली एक हास्यास्पद घटना😉❤️ ..#KGCE🎓 Read Caption..🖤 कॉलेजला असतांना लेक्चर्सला दांडी मारणं, म्हणजे सर्वांसाठीच गंमती गोष्ट!..आणि त्यात जर विद्यार्थी इंजिनीअरिंगचा असेल तर विचारायलाच नको! नेह
yogesh atmaram ambawale
इथेच नाही संपत आपली जबाबदारी, लक्ष ठेवावे लागते,मुलं शाळेत जातात ती कशी जाते सवारी.. ( Caption मधील वाचावे ) आपली ही जबाबदारी.... आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे रस्
sandy
कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ
sandy
मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून .
Riya Gulalkari
काहीतरी करून जाण्याची जिद्द तर आहे मात्र काय कळावे हेच उमगत नाही मनामध्ये विश्वास व इच्छा तर आहे मात्र एक पाऊल टाकायला तयार नाही आयुष्याने जणू नकारात्मकतेचे वळणाच स्वीकारले का कुणास ठाऊक पण, भीतीने मनात जसा पाहराच केलाय ते मन मोकाट माझे जणू कोठे हरवूनी गेले पहिल्यासारखे आता ते दिवसही कोठे राहिले.......?? #आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक
worldofpoetry__
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल
Mahendra Sontakke
j जेव्हां माझ्याकडे बघून एखाद गुलाबाच फूल हसत.... खरच सांगतो प्रिये त्यात तुझच रूप दिसत