Find the Latest Status about r102 fire suppression system from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, r102 fire suppression system.
DhEeR
White अपने कपड़े सस्ते ले लो जूते सस्ते ले लो, लेकिन पढ़ाई पर कमी मत करना… ©DhEeR #bike_wale #motivatation #Real #Best #to_be_continue #system
Sajith Ahamed
fire is always bright then your future ©Sajith Ahamed #holikadahan #fire#Fire
जितू
ही व्यथा कोणती तुझ्या मनाला छळते वेदना मनी का पुन्हा पुन्हा ही जळते ना कधी सांगशी स्वतःहून कोणाला लपवून ठेवले अंतरात दुःखाला तुज पुसता कोणी हसत टाळशी त्याला पण एकांती तव नयनांतुन जी झरते दुःखास आत कोंडून किती ठेवावे जे असे मनी बोलून मोकळे व्हावे कोणास तरी मन उलगडून दावावे बोलता कुणाशी दुःख मनीचे सरते हा बंध कोणता ठाउक मजला नाही या जन्मीचा की गत जन्मीचा काही फारसे जरी ना सांगतेस तू काही पण कधी मला ना सांगताच तू कळते पुसतेस मला तू सांगशील का मजला हे भाव मनीचे कसे समजती तुजला सांगतो खरे हा प्रश्न मलाही पडला हे बंध मनाचे असेच उत्तर मिळते ©जितू #Fire
Zindagi
Hey Stranger ! Listen To Me.. It's Same Fire That Melts Butter and Makes Steel Strong..🪄✨ ©Zindagi #Fire#Fire #Life #Life_experience