Nojoto: Largest Storytelling Platform

New लीळा घडली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लीळा घडली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लीळा घडली.

Related Stories

    PopularLatestVideo

Er. Govinda Polad

म्हणून गांधीवरती कधीच दंगल घडली नाही🇮🇳 #RepublicDay2021 #nojotovideo

read more

Ganesh Rajeshirke

#letter कलाकार कोणास म्हणावे ? बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे

read more
कलाकार कोणास म्हणावे
ज्यांना टीव्ही वर पाहतो , 
नाटकात पाहतो , ते खरे कलाकार की , ज्यांच्या कलेने 
क्रांत घडली ते  खरे  कलाकार

©Ganesh Rajeshirke #letter कलाकार कोणास म्हणावे ?
बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे

अल्पेश सोलकर

अशी आमच्या प्रेमाची आखणी होती.. नखलत घडणाऱ्या गोष्टींनापण सीमा होती.. घडली त्यातूनही चूक..तर माफ करण्याचीही तितकीच ताकत होती © अल्पेश सोलकर #yqbaba #yqdidi #yqmarathi #alpeshsolkar

read more
अशी आमच्या प्रेमाची आखणी होती..
नखलत घडणाऱ्या गोष्टींनापण सीमा होती..
घडली त्यातूनही चूक..तर
माफ करण्याचीही तितकीच ताकत होती
 अशी आमच्या प्रेमाची आखणी होती..
नखलत घडणाऱ्या गोष्टींनापण सीमा होती..
घडली त्यातूनही चूक..तर
माफ करण्याचीही तितकीच ताकत होती
© अल्पेश सोलकर

Swapnil Parab

माडखोल धरणावर मजा करण्यासाठी गेलेले दोघे युवक प्रवाहातून वाहून गेले.ही घटना आज सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास घडली Vijay Sulthan Ownlifeo

read more

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता बऱ्यापैकी पाऊस पडतोय आज. आज कोणतीही मोठी, चांगली गोष्ट घडली, की त्याचं श्रेय ओरबाडायला सगळे पुढे धावतात...तसाच हा बे #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
बऱ्यापैकी पाऊस पडतोय आज.
आज कोणतीही मोठी, चांगली गोष्ट घडली, की त्याचं श्रेय ओरबाडायला सगळे पुढे धावतात...तसाच हा बे

yogesh atmaram ambawale

प्रेमकहाणी #yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #Collab प्रत्येकाच्या स्मरणात रहावी, शब्दशब्दातून दिसावी. युगानुयुगे अमर रहाव

read more
प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहावी,
जरी न दिसली तरी शाबूत रहावी.
घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी,
त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.
लैला_मजनू,हिर_रांझा ह्यांना ही जावे विसरुनी,
असावी तुझी नि माझी अशी प्रेमकहाणी. प्रेमकहाणी
#yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #collab 
प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहाव

yogesh atmaram ambawale

Thanks #yqdidi प्रत्येक quote ला माझ्या, लाईक ही असतात कॉमेंट ही असतात. असं कधीच होत नाही, की कॉमेंट शिवाय एक ही quote राहत नाही. पण ह्या व #yqhindi #धन्यवाद #thanksgiving #yqhindiquotes #आभारप्रदर्शन

read more
प्रत्येक quote ला माझ्या,
लाईक ही असतात कॉमेंट ही असतात.
असं कधीच होत नाही,
की कॉमेंट शिवाय एक ही quote राहत नाही.
पण ह्या वेळेस थोडी वेगळीच घटना घडली,
एक quote असं आहे जिथे एक ही कॉमेंट न आली.
आश्चर्य ह्या गोष्टीचे yqdidi च्या पारखी नजरेचे,
एक ही कॉमेंट नसलेल्या जागी,आभार तिच्या कॉमेंटचे. Thanks #yqdidi 
प्रत्येक quote ला माझ्या,
लाईक ही असतात कॉमेंट ही असतात.
असं कधीच होत नाही,
की कॉमेंट शिवाय एक ही quote राहत नाही.
पण ह्या व

yogesh atmaram ambawale

कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू,
वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab 
क

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-वंशमणि ८/८/४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखूण ती ठरली #Memories #मराठीशायरी

read more
वृत्त:-वंशमणि 
८/८/४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखूण ती ठरली

श्वास गुंफले तिच्यामधे मी माझे
गझल पाकळी प्राणावरती फुलली

जीर्ण घराच्या सुकल्या होत्या  भिंती
खांब सरकला नाती उघडी पडली

डाव साधुनी घाव घातले पाठी
मर्दुमकीची धमक कुठे ना दिसली

स्वार्थासाठी इमान नाही विकले
आत्मसुखाने ओंजळ माझी भरली

किती वादळे पेल्यामधली होती 
संकटातही नाव स्मिताची तरली

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-वंशमणि 
८/८/४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखूण ती ठरली

Sarita Prashant Gokhale

वृत्त-- वंशमणी वृत्त ८ ८ ४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखुण ती ठरली #brokenwindow #मराठीशायरी

read more
वृत्त-- वंशमणी वृत्त
८ ८ ४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखुण ती ठरली

श्वास गुंफले तिच्यामध्ये मी माझे
गझल पाकळी प्राणावरती फुलली

जीर्ण घराच्या सुकल्या होत्या  भिंती
खांब सरकता नाती उघडी पडली

धडपडतांना सावरले पण पडले
जखम पुन्हा ती कधीच नाही भरली

स्वार्थासाठी इमान नाही विकले
समाधानात ओंजळ माझी भरली

संकटातही भरकटले ना कोठे
वादळास ती सांगत होती सुटली

©Smita Raju Dhonsale वृत्त-- वंशमणी वृत्त
८ ८ ४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखुण ती ठरली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile