Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलाचा गुच्छ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलाचा गुच्छ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलाचा गुच्छ.

    PopularLatestVideo

gauri kadam

अंतर्मनाच्या विसाव्यासाठी काही सांगणं नकळत सांगून जातोस...काही बोलणं जाणीवपूर्वक टाळतोस .. म्हणूनच... भरलेल्या आठवणींचा सुंदर गुच्छ अर्ध #मराठीकविता

read more
mute video

BAJRANGI LAL

भेजा है पुष्प गुच्छ जो,उसको स्वीकार कर लो। शिकवे गिले थे जो भी, उनको निकाल धर दो। सब बात को भुला कर,तुम प्यार से हे! प्रेयसि। इक बार दिल से #ValentineDay #शायरी

read more
भेजा है पुष्प गुच्छ जो,उसको स्वीकार कर लो।
शिकवे गिले थे जो भी, उनको निकाल धर दो।
सब बात को भुला कर,तुम प्यार से हे! प्रेयसि।
फिर आज दिल से मुझको, तुम आई लव यू कह दो।।

©BAJRANGI LAL भेजा है पुष्प गुच्छ जो,उसको स्वीकार कर लो।
शिकवे गिले थे जो भी, उनको निकाल धर दो।
सब बात को भुला कर,तुम प्यार से हे! प्रेयसि।
इक बार दिल से

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

Samruddhi Langade

क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला आज उगाच न्याह्याळत होते अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर आज पुन्हा चाळत होते अबोल त्या प्रितीची ओढ नकळत कशी

read more
अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला 
आज उगाच न्याह्याळत होते 
अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर 
आज पुन्हा चाळत होते
अबोल त्या प्रितीची ओढ 
नकळत कशी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तुझंमाझंप्रेम #४५

read more
तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे,
फुलाचा सुगंध जसा कैद करून ठेवू कसे.
तुझे माझे प्रेम असे ज्यास कसली उपमा नसे,
शब्दच मिळेना त्यास,शब्दात रेखाटू कसे.? सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त

Varsha Patil

व्हाॅटस अॅप इंटरनेटशी जुळले नाते व्हाॅटसअॅपमुळे झाले सारेच सोपे लहान मोठे आबालवृध्द सारे झालेत तयाशी बध्द मनोरंजनाचे ऊघडले कप्पे ग्रृप अॅडम

read more
व्हाॅटस अॅप
इंटरनेटशी जुळले नाते
व्हाॅटसअॅपमुळे झाले सारेच सोपे
लहान मोठे आबालवृध्द 
सारे झालेत तयाशी बध्द
मनोरंजनाचे ऊघडले कप्पे
ग्रृप अॅडम

Dk Patil

*❤️ये माझ्या❤️ गुलाबाच्या ❤️फुला.....❤️ काय❤️ सांगू❤️* *तुला...,❤️ तुझी खूप❤️ आठवण ❤️येते मला...❤️ पण ❤️इलाज ❤️नाही ❤️त्याला❤️ कारण ❤️प्रेम #Love

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळी होती आधी... #कळीहोतीआधी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कळी होती आधी,
नाही पाहिले तेव्हा कुणी कधी.
फुल होताच सर्वांना आकर्षून गेली,
नाही राहिली आता ती साधी कळी.
पाहताच हे सुंदर सुगंधित फुल,
सर्वांच्याच मनात भरले.
सुगंध ह्या फुलाचा इतका दरवळे,
फुलास ह्या आपले करण्या हात सरसावले.
आवडताच कित्येकांस हे फुल,
ठेविले काहींनी बागेत शोभा वाढावी म्हणून.
तर तोडले कित्येकांनी हे फुल,
आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून.
सजविले कित्येकांनी ह्यांस देवा चरणी,
तर कुस्करले कित्येकांनी ह्यांस स्वतःच्या पायांनी.
फुलाला ही वाटले आता,उगाच मिळाली मला ही संधी.
फुल होण्यापेक्षा बरी होती,जेव्हा मी कळी होती आधी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळी होती आधी...
#कळीहोतीआधी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab
 #yqtaai

मुखौटा A HIDDEN FEELINGS * अंकूर *

कुछ तो है जो अँधेरे उजालो सबसे परे मौन-वाणी,भाषा-परिभाषा, शब्द-अर्थ सबसे दूर... ...! निकट ही कहीं, परन्तु खोज से अछूता स्पर्श और अनुभव की #Poetry #bonding #findingtruth #डियरकॉमरेड

read more
कुछ तो है जो
अँधेरे उजालो सबसे परे
मौन-वाणी,भाषा-परिभाषा,  शब्द-अर्थ सबसे दूर... ...! 

निकट ही कहीं,  परन्तु खोज से अछूता
स्पर्श और अनुभव की  सीमाओं से अनकहा,
अनछुआ,बिम्बों की परिधि  और विस्तार से विलग......!! 

परिकल्पनाओं के आलिंगनों से स्वतंत्र   स्वच्छन्द, गूढ़,गहन या कि सरल
अनुभूतियों की परिसीमा से भिन्न  समस्त जटिलताओं के पार
व्यापक या कि सूक्ष्म   अपार,अशेष 

आशाओं का पुष्प गुच्छ   स्वप्नों का अन्तर्जाल
कल्पनाओं का उच्चतम शिखर  कामनाओं, तृष्णाओं,
व इच्छाओं के अथाह समुद्र को  स्वयं में विलय कर 
एकाकार होता  अनादि व अंतहीन..... 

बहुत कुछ है जो  वास्तव में समझ से परे है
या कि हम समझना ही   नहीं चाहते..... 

उत्तर मिले तो बताइएगा.......?? 

#डियरकॉमरेड

©Ankur Mishra कुछ तो है जो
अँधेरे उजालो सबसे परे
मौन-वाणी,भाषा-परिभाषा,
शब्द-अर्थ सबसे दूर... ...! 

निकट ही कहीं,
परन्तु खोज से अछूता
स्पर्श और अनुभव की

Ganesh Phapale

🤝मैत्री एक अतुट नाते 🤝 मैत्री म्हणजे एक ध्यास घेतला तर एक निर्मळ श्वास अनुभवला तर सुंदर असा भास.. मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्ह #FriendshipDay

read more
🤝मैत्री एक अतुट नाते 🤝

मैत्री म्हणजे एक ध्यास
घेतला तर एक निर्मळ श्वास
अनुभवला तर सुंदर असा भास.. 
मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्हास... 

मैत्री कुणासाठी परवणी तर
कुणाला नव्या जुण्या आठवणी, 
काही साठवणी तर कधी काही सुख दुःखाची झालेली पाठपुरवणी... 

मैत्री एक विश्वास, मैत्री एक अतुट बंध, 
मैत्री एक सुगंध, मैत्री निर्मळ निच्छल फुलाचा जणू गंध... 

मैत्री एक जिव्हाळा, मैत्री सर्वोत्तम नात्याचा कळवळा. 
रक्त नाही रक्ताहुन भाव मोठा, मैत्रीचा
ऊद्गाता तो कृष्ण सावळा... 

मैत्री एक स्वप्न, मैत्री एक तत्व 
मैत्री हेच जिवणाचे अस्तित्व... 

कुणी जपतो, कुणी चुकतो
मैत्रीत मात्र सजिव सृष्टीचा कण नाकण वाहवत जातो... 

बनवाव्या तितक्या बनतील व्याख्या
मैत्री आहे, बंधिस्त कोण्या एका शब्दात होणार नाही हजारो, लाखो तिच्या ख्यात्या.... 

लिहू किती..? थांबू कुठे..? प्रश्न मनात येतात, 
मैत्रीच्या नावे लाखो भाव मनात उमटवून उत्तर मात्र फक्त आणि फक्त "मैत्री" इतकच उरवतात.... 🌺✍🏻

मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🌺 🤝
एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
 गणेश फापाळे...✍

©Ganesh Phapale 🤝मैत्री एक अतुट नाते 🤝

मैत्री म्हणजे एक ध्यास
घेतला तर एक निर्मळ श्वास
अनुभवला तर सुंदर असा भास.. 
मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile