Find the Latest Status about namdar ajit pawar college from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, namdar ajit pawar college.
प्रणाली कावळे
White तुझ्या वाट्याला गुलाब तर माझ्या वाट्याला फक्त काटे आले. मी तर लावले जीव जिवापल्याड पण माझ्या वाटे फक्त दुखवटे आले... मी नाही इतका नशीबवान प्रेमामध्ये आवडीचे सारेच माझ्याकडुन दूर जाते. जीव लावायचे ही मी टाळतो हल्ली कारण आपली माणसे गमवून माझं भरून ऊर येते.... तुझे मिळालेले मी काटे ही जपून ठेवले. तुझी कुणाला न पारख व्हावी येवढं खोल मनात लपवून ठेवले... ✍️💔@प्रणालीkavi_ ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev Sumit Raj Chauhan Rakesh Srivastava SIDDHARTH.SHENDE.sid Aanshi Ajit
#sad_quotes Mr.Ravi Rajdev Sumit Raj Chauhan Rakesh Srivastava SIDDHARTH.SHENDE.sid Aanshi Ajit
read more