Nojoto: Largest Storytelling Platform

New जगण्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगण्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्याचे.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

 #जगण्याचे सार

Sachin Dalvi

स्वरचित कविता... #सॉफ्टवेअर जीवन जगण्याचे? #प्रतिक्रिया नक्की द्या #walkingalone #मराठीकविता

read more
सॉफ्टवेअर जीवन जगण्याचे?

जीवन सुंदर हे, समजुन घे जरा..
जगने ही कला, आनंद घे जरा...

मन असु दे, स्वच्छ अनं निर्मळ..
भाव ठेव तू,  पाणी जसे नितळ...

दुःख व संकटे, घाबरू नको बघून..
मार्ग मिळेल तुला, जावु नको त्रासून...

अपयशावर मात तुझी, तयारी असावी लढण्याची..
लावुनी पंख प्रयत्नांचे, घे भरारी ध्येयाची...

सुख दुःखाच्या बागेत, फुले आनंदी फुलवावी..
मनमुराद येथे जगावे, अन आठवनी मनी साठवावी..

नको जावु तू, बुडून लोभाच्या डोहात..
पोहता यावे तुला, निस्वार्थ या जीवनात...

जीवन हे जगण्याचे, प्रयोग नाही जादूचे..
अनुभवातुन शिकावे जगणे, नाही सॉफ्टवेअर जगण्याचे...

सचिन दळवी
बुलडाणा

©Sachin  Dalvi स्वरचित कविता...
#सॉफ्टवेअर जीवन जगण्याचे?
#प्रतिक्रिया नक्की द्या

#walkingalone

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जीवन जगण्याचे तंत्र... #जीवनजगण्याचेतंत्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे.
स्वतः आनंदी राहून,इतरांनाही आनंदी ठेवावे.
राहावे नेहमी सुखात,दुःखाला विसरून जावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमानेच मन जिंकावे.
एक समान वागणूक सर्वांना,कुठलेही दुमत नसावे.
सोबत घेण्या सर्वांना हात द्यावा,
चांगल्या गोष्टीस नेहमी पाठिंबा द्यावा.
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे,
चांगले काही घडते आपल्या हातून,
ह्याचे समाधान असावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जीवन जगण्याचे तंत्र...
#जीवनजगण्याचेतंत्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

Varsha Patil

भास तू आभास तू स्वप्नातला साज तू गंध तू सुगंध तू ईश्वराचा भास तू पान तू फुल तू झाडाचे मूळ तू नाद तू स्वर तू ओंकाराचा सुर तू

read more
भास तू आभास तू
स्वप्नातला साज तू
गंध तू सुगंध तू
ईश्वराचा भास तू
पान तू फुल तू 
झाडाचे मूळ तू
नाद तू स्वर तू
ओंकाराचा सुर तू

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बालपणाचे मित्र आपल्या सगळ्यांच्या बालपणात आपले हक्काचे मित्र तर असतातचं. आज मग त्यांच्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालपणाचेमित्र

read more
आनंदी जीवन जगण्याचे माझे मुख्य सूत्र,
माझे कुटुंब आणि जिवलग बालपणाचे मित्र. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बालपणाचे मित्र
आपल्या सगळ्यांच्या बालपणात आपले हक्काचे मित्र तर असतातचं.
आज मग त्यांच्या

RJ कैलास नाईक

अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते
नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते
एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

RJ कैलास नाईक

#अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते

नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते
इंस्टा-श्वास तू माझा 

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते

नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते

एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते
        RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते

नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg812 • A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ 🏆For a special chance to get featured, CHECK out our pinned post.📍 C #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #collabwithme #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
त्यांची आठवण येते मनी ज्या ज्या क्षणी
चेहऱ्यावर माझ्या हसू असे त्या त्या क्षणी.
खेळ हा आठवणींचा चालत असे नेहमी
सुंदर जीवन जगण्याचे हेच कारण माझ्या जीवनी. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg812
• A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ 

🏆For a special chance to get featured, CHECK out our pinned post.📍

C

Rutuja Dorwat

Voice मृत्यो part1 अक्षर आणि लेखणी जणू संपून गेल्या आहेत, हसू आणि रडू दोन्ही संकल्पना दिसेनाशा झाल्या आहेत, मनातील विचार देखील नष्ट #Nojotovoice

read more
mute video

Rashmi Hule

Real Thoughts 😄 Meaning :- Machin k jaisa jina nahi aaya kabhi, Jo bhi hai is pal me hai Na bhutkal ka tension ho na भविष्य ki chita, es p #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जीवनजगण्याचेतंत्र

read more
जगण्याचे निश्चित तंत्र कधी जमलेच नाही
तांत्रीकतेने का मशिन होऊन जगावे समजलेच नाही 
हाच क्षण जगण्याचा हाच गुरूमंत्र
गोड बोलणे नसेल जमत तर राहावे स्वतंत्र 
ना रडे भुतकाळाचे,न भविष्यासाठी झुरणे
आनंदाने जगावे वर्तमानातील जगणे
नात्यांचे गणीत पण हळूवार सोडवावे
चुकतो आहोत का आपणच हे आधी पहावे 
उरली नाहीच बाकी तर त्याचे पिंपळपान व्हावे
 जाळी बनऊन मनाच्या कप्प्यात जपावे 
ना राग, ना लोभ न द्यावे कधी शाप
कशास  सांगा भरावे आपण पापाचे माप
लहानथोरां बरोबर त्यांच्यासमान व्हावे..
 पार करीत खाचखळगे ऊठावे, हसावे, खेळावे, बागडावे
आनंदाने जिवनाचे गाणे गावे,जिवन एक उत्सव व्हावे...  Real Thoughts 😄
Meaning :- Machin k jaisa jina nahi aaya kabhi, 
Jo bhi hai is pal me hai 
Na bhutkal ka tension ho na भविष्य ki chita, es p
loader
Home
Explore
Events
Notification
Profile