Find the Latest Status about इंग्लिश येतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इंग्लिश येतं.
vishnu thore
ज्याला तोलता येतं त्यालाच पेलता येतं..!
Sonali Surve
जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून तिला सुखाच्या सागरात पोहता ही येतं सारे रुसवे फुगवे बाजूला सारून तिला हसता देखील येतं जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ प्रत्येकाच्या मनाचा विचार करून तिला स्वतःला जपता देखील येतं प्रत्येक गोष्ट आठवता आठवता तिला काहीतरी विसरता देखील येतं जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ ...sonaalee surve जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..
DR. LAVKESH GANDHI
माना कि अंग्रेजी लिखना, समझना और बोलना जरूरी है | मगर इसके लिए अंग्रेज बनने की जरूरत नहीं हमें | हम संस्कार निष्ठ हो कर भी अंग्रेजी लिख, पढ़ और बोल सकते हैं | ©DR. LAVKESH GANDHI #English # # इंग्लिश सीखे,इंग्लिश मैन ना बने #
Sonali Surve
जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून तिला सुखाच्या सागरात पोहता ही येतं सारे रुसवे फुगवे बाजूला सारून तिला हसता देखील येतं जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ प्रत्येकाच्या मनाचा विचार करून तिला स्वतःला जपता देखील येतं प्रत्येक गोष्ट आठवता आठवता तिला काहीतरी विसरता देखील येतं जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ ...sonaalee surve जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२