Nojoto: Largest Storytelling Platform

New bhava var shayari marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about bhava var shayari marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, bhava var shayari marathi.

    LatestPopularVideo

JDS_SHAKEEL_CREATIONS

kiran

#ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience

read more

Amita

Devanand Jadhav

आपल्या आयुष्यात कोण येणार, 
हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण 
यायला पाहिजे, हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार? 
हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

अब तुम्हें कैसे बताएं आवडती व्यक्ती कितीही 
चुकली तरी सांभाळून 
घ्यावंच लागतं कारण 
चुकांपेक्षा व्यक्ती जास्त 
महत्वाची असते!

🌹शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Harshada Gawali

Devanand Jadhav

सुख हे फुलपाखरासारखं असतं. 
पाठलाग केला तर उडुन जातं, 
बळजबरी केली तर मरून जातं. 
निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, 
अलगद मनगटावर येउन बसतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Shubham Sonba Gawali

Devanand Jadhav

मनातले शब्द आणि शब्दातलं मौन 
ऐकण्याची कला साध्य केली की, 
नात्यातला जिव्हाळा आणि 
जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

माणसातील देव सदैव शोधावा आणि 
जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, 
तो एखाद्या देव माणसाची आपल्या 
मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य!

🌹 शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile