Nojoto: Largest Storytelling Platform

New आवरी आपुली बासरी गौळण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवरी आपुली बासरी गौळण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवरी आपुली बासरी गौळण.

Related Stories

    PopularLatestVideo

Manasi Chapekar

मोरपीस कविता बासरी

read more
mute video

Hemant Madhukar Dange

बासरी.... गझलचा शेर.

read more
बासरी....
गझलचा शेर.

अत्रंगी रे...!!!

mute video

मयुर लवटे

राधेला कृष्णाची बासरी आठवली #Love #for #you

read more
आज राधेला कृष्णाची मधुर बासरी आठवली, 
पौर्णिमेला अमावसेची काळी 
रात्र आठवली, 
अफाट सागराला खळखळती लहान  नदी आठवली, 
तशीच या मयुरला आपली प्रिय पुनम आठवली... 

मयुर लवटे राधेला कृष्णाची बासरी आठवली #Love #for #you

Yogeshwari Mukta

mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #बासरी #साद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हे कृष्णा,
गोपिका मी तुझी
होते बावरी,
जेव्हा साद घाली तुझी बासरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
साद घाली तुझी बासरी...
#बासरी 
#साद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

gaurav

अक्षरश:वैताकली गं बाई ती गौळण राधा....
     मथुरेच्या वाटी उभा सावळा.....
श्रीरंग तु पावा रेंगाळी माझ्या कानी......
    तरसल्या गं बाई गवसेना सावळा हरी......
वाटेत आडवा मला कमरेला हात बांधुनी फोडीला माझा घडा.....
        बाजाराला मथुरेच्या भिती की आनंदी संग तुझ्या.....
मोरपिस मुकुटी वंदन करीते तुला सोड हरी गौळण राधा....
   दुध,लोणी माझ्या या खापरी रे कान्हा.....
        फोडीला गं बाई या कृष्णानी माझा घडा.....
तुझ्या संग जसा किती घोळका .....
      सोड रे वाट माझी संपला रस्ता सारा.......
वेडी तुझ्या मी रंगाला सावळा गोपालन काळा.....
    रडल्या गौळणी साऱ्या शरण तुला.....
सोड रस्ता आमुचा उशीर किती झाला.....
     सरला दिन विचारपुस सारी......
हरी सोड मार्ग तुला शरण गौळणी.....
      सवंगडी सारे गमतीचे, शब्द सारे कृष्णाचे.....
नटले गोकुळ सारे वाट आमची तिरकी आठवणींचे.....
    वैताकले तुझ्या या रंगीत लिलया....
           रूप ते वेगळे स्वरूप कृष्ण सावळा.....😇 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अ:
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

#मराठीकविता

yogesh atmaram ambawale

#मराठीचारोळी #कल्पना #yqtaaai #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge #कान्हा_की_दीवानी इथेच सोड,नको वाजवूस बासरी कान्हा !! ये

read more
इथेच सोड,नको वाजवूस बासरी कान्हा !!
येताच गोपिका तुझं जवळ,मला आवडेना. #मराठीचारोळी #कल्पना  #yqtaaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge #कान्हा_की_दीवानी 
इथेच सोड,नको वाजवूस बासरी कान्हा !!
ये

yogesh atmaram ambawale

#yqquotes #yqlove #yqdiary #yqthoughts #yqtaai #राधाकृष्ण #YourQuoteAndMine Collaborating with Chhaya Wangde कान्हा तुझ्या बासरी ची धून मन

read more
कान्हा तुझ्या बासरी ची धून,
मन मोहून गेली.
वेडी होऊनी राधा,
तुझ्यात हरपून गेली. #yqquotes #yqlove #yqdiary #yqthoughts #yqtaai #राधाकृष्ण  #YourQuoteAndMine
Collaborating with Chhaya Wangde
कान्हा तुझ्या बासरी ची धून
मन

बी.सोनवणे

*स्पर्धेसाठी...!* *रोही पंचाक्षरी* _भाव अंतरी_ _मोह आवरी,_ _लाजवे भास_ _गाली हसरी...!!_ #Quote #nojotophoto

read more
 *स्पर्धेसाठी...!*

*रोही पंचाक्षरी*

_भाव अंतरी_
_मोह आवरी,_
_लाजवे भास_
_गाली हसरी...!!_
loader
Home
Explore
Events
Notification
Profile