Find the Latest Status about भुर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भुर.
राजेंद्रभोसले
रडारड ऐकून झाली गोळा गल्लीतील नेते पुढारपणासाठी जमली जणू नाटकी भुते।।धृ।। गावात मरणारा कसाही असो त्याचे मरण म्हन्जेएक सोहळा मरणापूर्वी कधीही विचारपूस नाही पण गल्लीतील मतदान वर डोळा रस्त्यावर गाड्या लावून जेवणावळी देते।।१।। मातीच्या दिवशी मोठी आरास मुख्य रस्ते अडवून देतात त्रास भयाण स्मशानातही देतात भाषणे सद्गुणी नसतानाही टाकतात सुमने आश्वासनाची खैरात करून उघडतात खाते।।२। भुरटे नेते
somnath gawade
तुझं निरागस मनमोहक हास्य नेहमी भुरळ पाडतं जवळीक साधण्यासाठी मन कारण शोधत राहतं #भुरळ
dk deelip
टूटी हुई चीजे हमेशा परेशान करती हैं जैसे दिल नींद भरोसाओर सबसे ज्यादा किसी से उम्मीद! दिलीप भुर पहाड़ी ©दिलीप भुर पहाड़ी #independenceday2020 #India #दिलीप भुर पहाड़ी #Smile
Worlds Best Facts
Shashank Patil
तुझ्या त्या टपोऱ्या डोळ्यांनी भुरळच काही अशी पाडलीये, की ह्या वेड्याला तुझ्याशिवाय दुसरं कुणी कधी दिसतंच नाही... भुरळच काही अशी पाडलीये...😍❤️ #shayari #pyaar #ishq #mohabbat
Vaishali Kahale